लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लालकृष्ण अडवाणी

लालकृष्ण अडवाणी, मराठी बातम्या

Lal krishna advani, Latest Marathi News

कणखर, शालीन व्यक्तिमत्त्वाचा चटका लावणारा अंत - Marathi News | editorial on former external affairs minister and bjp leader sushma swaraj | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कणखर, शालीन व्यक्तिमत्त्वाचा चटका लावणारा अंत

सुषमा स्वराज हिंदुत्ववादी असल्या, तरी कडव्या नव्हत्या. अडवाणींच्या शिष्या असल्या, तरी त्यांचे हिंदुत्व वाजपेयींच्या जवळ जाणारे होते. पुढे मोदींसारख्या लोकप्रिय नेत्यासोबत काम करतानाही त्यांचे वेगळेपण उठून दिसले, ते त्यांच्या कर्तृत्वामुळे. ...

Sushma Swaraj Death: 'माझ्या वाढदिवसाला केक आणायला कधीही विसरल्या नाहीत' - Marathi News | Sushma Swaraj Death: Always Brought My Favourite Chocolate Cake on My Birthday: Mentor Advani Remembers Sushma Swaraj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sushma Swaraj Death: 'माझ्या वाढदिवसाला केक आणायला कधीही विसरल्या नाहीत'

Sushma Swaraj Death: 'भाजपामध्ये त्यांच्या सुरुवातीच्या दिवसापासूनच मी त्यांच्यासोबत काम केले आहे.' ...

Sushma Swaraj Funeral: सुषमा स्वराज यांचं पार्थिव पाहून मोदी गदगदले, डोळे पाणावले! - Marathi News | Sushma Swaraj Death:Prime Minister Narendra Modi, Lal Krishna Advani pay last respects to Sushma Swaraj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sushma Swaraj Funeral: सुषमा स्वराज यांचं पार्थिव पाहून मोदी गदगदले, डोळे पाणावले!

सुषमा स्वराज यांचं अंत्यदर्शन घेताना कुणालाच अश्रू आवरता येत नाहीएत. ...

पडद्यावरचा ‘बॅड मॅन’... खऱ्या आयुष्यात ‘गुड मॅन’ - Marathi News | The Bad Man on the screen ... the "Good Man" in real life | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पडद्यावरचा ‘बॅड मॅन’... खऱ्या आयुष्यात ‘गुड मॅन’

दिग्गजांच्या भावना : अभिनेते गुलशन ग्रोव्हर यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन ...

...तर तुमची अवस्था अडवाणींसारखी होईल; भाजपाचा पदाधिकाऱ्यांना इशारा - Marathi News | Bjp Giving Example Of Lal krishna Advani To Their Cadres In Special Training Camp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर तुमची अवस्था अडवाणींसारखी होईल; भाजपाचा पदाधिकाऱ्यांना इशारा

भाजपाकडून पदाधिकाऱ्यांना कडक शब्दांमध्ये इशारा ...

अजित डोवालांच्या खांद्यावर बंदूक ठेवून यशवंत सिन्हांचा नरेंद्र मोदींवर नेम - Marathi News | yashwant sinha take a dig at narendra modi over ajit doval reappointment as NSA Chief | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजित डोवालांच्या खांद्यावर बंदूक ठेवून यशवंत सिन्हांचा नरेंद्र मोदींवर नेम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित डोवाल यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जाही दिला आहे. ...

भाजपा अध्यक्षपदी अमित शहाच? पक्षातील घटनेत बदल करण्याचा प्रस्ताव - Marathi News | Amit Shah as BJP president? Proposal for change in party constitution | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा अध्यक्षपदी अमित शहाच? पक्षातील घटनेत बदल करण्याचा प्रस्ताव

२०१२ मध्ये तत्कालीन भाजपा अध्यक्ष नितीन गडकरी यांना दुसऱ्यांदा पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यासाठी भाजपाच्या घटनेत बदल करण्यात आला होता. ...

विजयानंतर नरेंद्र मोदी ज्येष्ठ नेत्यांच्या घरी;अडवाणी, मुरली मनोहर जोशींचे घेतले आशीर्वाद   - Marathi News | PM Narendra Modi, Amit Shah visit LK Advani, MM Joshi after massive victory | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विजयानंतर नरेंद्र मोदी ज्येष्ठ नेत्यांच्या घरी;अडवाणी, मुरली मनोहर जोशींचे घेतले आशीर्वाद  

मुरली मनोहर जोशी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी नरेंद्र मोदींना विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या. भाजपाला मागील निवडणुकीपेक्षा अधिक यश यंदाच्या निवडणुकीत मिळालं आहे. ...