लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लखीमपूर खीरी हिंसाचार

Lakhimpur Kheri Violence Latest news, मराठी बातम्या

Lakhimpur kheri violence, Latest Marathi News

लखीमपूर येथे ३ ऑक्टोबर २०२१ रोजी चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाल्यामुळे Lakhimpur Kheri Violence  उत्तर प्रदेशात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा तेनी यांच्या मुलाने कथितरित्या आंदोलक शेतकऱ्यांवर गाडी घातल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेनंतर संतत्प शेतकऱ्यांनी अनेक गाड्यांची जाळपोळ केली.
Read More
"नेतागिरी म्हणजे फॉर्च्यूनरने कोणालाही चिरडून टाकणे नाही"; लखीमपूरवरून भाजपा नेत्याचा सल्ला - Marathi News | swatantra dev singh after lakhimpur case says netagiri does not mean crushing anyone with fortuner | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"नेतागिरी म्हणजे फॉर्च्यूनरने कोणालाही चिरडून टाकणे नाही"; लखीमपूरवरून भाजपा नेत्याचा सल्ला

BJP Swatantra Dev Singh And Lakhimpur Kheri Violence : भाजपा प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी कार्यकर्त्यांना सल्ला दिला आहे. "नेतागिरी म्हणजे फॉर्च्यूनरने कोणालाही चिरडून टाकणे नाही" असं स्वतंत्र देव सिंह यांनी म्हटलं आहे. ...

Maharashtra Bandh: बंदमुळे TMT चं १८ लाखांचे नुकसान; राजकीय दबावामुळे बंद - Marathi News | Maharashtra Bandh: TMT loses Rs 18 lakh due to bandh; Closed due to political pressure | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बंदमुळे TMT चं १८ लाखांचे नुकसान; राजकीय दबावामुळे बंद

केवळ राजकीय दबाव असल्याने कर्मचारी देखील सेवेत दाखल झाले नाही. काही कर्मचारी सकाळच्या सत्रत डेपोत आले होते. ...

Maharashtra Bandh: 'महाराष्ट्रातील संकटग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने काय मदत केली ते सांगा' - Marathi News | jagdish mulik maharashtra bandh bjp pune lakhimpur kheri violence | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Bandh: 'महाराष्ट्रातील संकटग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने काय मदत केली ते सांगा'

पुढे बोलताना मुळीक म्हणाले, कोणत्याही घटनेपेक्षा त्यावरील राजकारण दुर्दैवी असते. सरकार पुरस्कृत महाराष्ट्र बंद हा हीन राजकारणाचाच डाव आहे ...

Maharashtra Bandh: "बंद करून पुन्हा आमच्या पोटावर का मारता?"; संतप्त शेतकऱ्यांचा महाविकास आघाडीला प्रश्न - Marathi News | why doing Maharashtra Bandh question of angry farmers to Mahavikas Aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बंद करून पुन्हा आमच्या पोटावर का मारता?"; 'महाराष्ट्र बंद'विरोधात शेतकरी संतप्त

महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून बाजारपेठेत वारंवार फेऱ्या, बाजार समितीमध्ये सकाळी व्यवहार सुरळीत ...

Maharashtra Bandh: कल्याणमध्ये राष्ट्रवादीकडून निदर्शने आणि रास्ता रोकोचाही प्रयत्न - Marathi News | Maharashtra Bandh: Protests by NCP and attempts at Rasta Roko in Kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये राष्ट्रवादीकडून निदर्शने आणि रास्ता रोकोचाही प्रयत्न

कल्याण डोंबिवलीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही राजकीय पक्षांनी संपूर्ण ताकदीनिशी सहभागी होणार असल्याचे कालच जाहीर केले होते ...

Maharashtra Bandh: भाजपला सत्तेची मस्ती, सुप्रिया सुळे अन् जयंत पाटीलांनी व्यक्त केला संताप - Marathi News | Maharashtra Bandh: BJP enjoys power, Supriya Sule and Jayant Patil express anger on lakhimpur kheri | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपला सत्तेची मस्ती, सुप्रिया सुळे अन् जयंत पाटीलांनी व्यक्त केला संताप

यावेळी माध्यमांशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माध्यमांनी पहिल्यांदा तो व्हिडीओ बघावा त्यात माणुसकी दिसते आहे का? त्यात क्रुरता दिसतेय असे सांगतानाच पहिले आपण माणसं आहोत ना, असा सवालही सुळे यांनी केला. ...

Maharashtra Bandh: आजचा बंद म्हणजे Mahavikas Aghadi सरकारचा ढोंगीपणा, Devendra Fadnavis यांनी सांगितलं नेमकं कारण  - Marathi News | Maharashtra Bandh: Today's bandh is hypocrisy of Mahavikas Aghadi government, Devendra Fadnavis said the exact reason | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आजचा बंद म्हणजे महाविकास आघाडी सरकारचा ढोंगीपणा, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं नेमकं कारण 

Devendra Fadnavis, Maharashtra Bandh: उत्तर प्रदेशमधील लखीमपूर-खेरी येथे झालेल्या हिंसाचाराविरोधात ( Lakhimpur Kheri Violence) राज्यातील सत्ताधारी Mahavikas Aghadi सरकारमधील घटक पक्षांनी आज राज्यात बंद पुकारला आहे. या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. ...

'त्या दिवशी गाडीत केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा असता तर त्यालाही ठेचून मारलं असतं' - Marathi News | maharashtra bandh news, BJP Leader Chandrakant Patil comment on Maharashtra Bandh and Lakhimpur Kheri violence | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'त्या दिवशी गाडीत केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा असता तर त्यालाही ठेचून मारलं असतं'

Lakhimpur Kheri Violence: 'राज्यातील निम्म्या व्यापाऱ्यांना लखीमपूरमध्ये नक्की काय घडलं, हेच माहित नाही.' ...