लागिरं झालं जी, मराठी बातम्या FOLLOW Lagir jhala ji, Latest Marathi News लागीर झाले जी या मालिकेत एका सामान्य मुलाचा फौजी बनण्याचा प्रवास प्रेक्षकांना पाहायला मिळाला. या मालिकेतील अजिंक्य आणि शीतल यांची प्रेमकथा प्रेक्षकांना चांगलीच भावली. या मालिकेत शिवानी बावकर, नितेश चव्हाण मुख्य भूमिकेत आहेत. Read More
‘लागीर झालं जी’ मालिका तुफान गाजली होती. याच मालिकेतून नितीश चव्हाण प्रकाशझोतात आला होता. नितीशने साकारलेला 'अज्या' अधिक भाव खावून गेला. ...
नितीश चव्हाणचा हटके अंदाज पाहून चाहते फिदा; तुफान व्हायरल होत आहेत Reels व्हिडीओ ...
ट्वीट करत शिवानीने करोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. ...
शिवानी बावकर सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आली आहे. ...
जीजीच्या निधनावर ‘लागीरं झालं जी’तील कलाकारांनी हळहळ व्यक्त केली आहे. ...
Kamal Thoke death: १९९२ मध्ये चित्रपटसृष्टीत त्यांनी प्रवेश केला पण कराडसारख्या ठिकाणी राहून आणि शिक्षकाची नोकरी करून ते काम करणे अवघड होते. ...
लागिर झालं जी मालिकेतील हा अभिनेता नुकताच लग्नाच्या बंधनात अडकला आहे. ...
'लागीर झालं जी'मधील भैय्यासाहेब उर्फ अभिनेता किरण गायकवाड आणि अभिनेत्री मोनालिसा बागल यांच्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ...