लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लाडकी बहीण योजना

Ladki Bahin Yojana New Update | लाडकी बहीण योजना बातम्या

Ladki bahin yojana, Latest Marathi News

Majhi Ladki Bahin Yojana Latest News
Read More
Stamp Paper : कोणत्याही व्यवहारासाठी आजपासून लागणार ५०० रुपयाचा स्टॅम्प पेपर वाचा सविस्तर - Marathi News | Stamp Paper : A stamp paper of Rs 500 will be required for any transaction from today | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Stamp Paper : कोणत्याही व्यवहारासाठी आजपासून लागणार ५०० रुपयाचा स्टॅम्प पेपर वाचा सविस्तर

महसूल मिळवण्यासाठी सरकारने मुद्रांकाची किंमत वाढवली असून त्याची अंमलबजावणी आज बुधवारपासून सुरू होत आहे. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमांमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठीचा अध्यादेश राज्यपालांनी सोमवारी काढला. ...

लाडक्या बहिणीचा पैसा बाजारात खुळखुळणार; आजवर मन मारून राहिली... काय काय प्लॅन केलाय? - Marathi News | CM Ladki Bahin scheme money will be come in the market; Shopkeepers will also be happy before maharashtra election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाडक्या बहिणीचा पैसा बाजारात खुळखुळणार; आजवर मन मारून राहिली... काय काय प्लॅन केलाय?

Ladki Bahin Yojana Diwali Bonus: लाडक्या बहिणीने पैसा हातात नसल्याने अनेकदा आपले मन मारले होते. एखादी साडी आवडली, एखादा कुर्ती आवडली तर ती तिला घेता येत नव्हती... मुलाला एखादी वस्तू घेता येत नव्हती... ...

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे पैसे अजून जमा झाले नाहीत? काय आहेत कारणं वाचा सविस्तर - Marathi News | Ladki Bahin Yojana : Ladki Bahin Yojana money not deposit yet? What are the reasons read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे पैसे अजून जमा झाले नाहीत? काय आहेत कारणं वाचा सविस्तर

लाडकी बहीण योजनेची नोंदणी ३० सप्टेंबरपासून बंद करण्यात आली होती त्याला मुदतवाढ देवून १५ ऑक्टोबर करण्यात आली. यातून शिल्लक महिलांचे पुढे काय? याविषयी अनेक प्रश्न आहेत. ...

Ladki Bahin Yojana Diwali Bonus : खुशखबर! दिवाळीपूर्वी बहिणींना मिळणार आता गिफ्ट; काय आहे योजनेच्या "अटी" वाचा सविस्तर  - Marathi News | Mazi Ladki Bahin Yojana Diwali Bonus : women's now get gifts before Diwali; What is the "terms" of the yojana read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ladki Bahin Yojana Diwali Bonus : खुशखबर! दिवाळीपूर्वी बहिणींना मिळणार आता गिफ्ट; काय आहे योजनेच्या "अटी" वाचा सविस्तर 

राज्य सरकारने ''मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना'' सुरु केली आहे. आतापर्यंत ५ महिन्याचे पैसे मिळाले आहेत. आता दिवाळी बोनसही मिळणार आहे काय ते वाचा सविस्तर (Mazi Ladki Bahin Yojana Diwali Bonus) ...

Ladki Bahin Yojana : सरकारचं दिवाळी गिफ्ट; लाडक्या बहि‍णींना मिळणार ५५०० रुपयांचा बोनस; तुम्ही पात्र आहात का? - Marathi News | ladki bahin yojana now women will get diwali bouns of 5500 rupees how apply for scheme | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारचं दिवाळी गिफ्ट; लाडक्या बहि‍णींना मिळणार ५५०० रुपयांचा बोनस; तुम्ही पात्र आहात का?

Ladki Bahin Yojana Latest Update : महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दिवाळी बोनस जाहीर केला आहे. त्यामुळे या महिन्यात महिलांच्या खात्यावर ५५०० रुपये येणार आहेत. ...

‘लाडक्या बहिणीं’ना हवे स्वाभिमानाचे भरलेले ताट - Marathi News | 'Lovely sisters' want a plate full of self-respect | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘लाडक्या बहिणीं’ना हवे स्वाभिमानाचे भरलेले ताट

गोरगरीब लाडक्या बहिणींना महागाई व बेरोजगारी या दोन समस्या प्रामुख्याने भेडसावत आहेत. सध्या अनेक जणींकडे अर्धवेळ रोजगार आहे; मात्र त्यातून मिळणाऱ्या पैशातून त्यांचे भागत नाही. ...

छातीत कळ आली अन्...; नांदेडमध्ये 'लाडकी बहीण' कार्यक्रमाला आलेल्या महिलेचा मृत्यू - Marathi News | Death of a woman who came to 'Ladki Bahin' program in nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :छातीत कळ आली अन्...; 'लाडकी बहीण' कार्यक्रमाला आलेल्या महिलेचा मृत्यू

रविवारी प्रचंड उन्ह तापले होते. प्यायला पुरेसे पाणी देखील मिळाले नाही. महिलांची गर्दी आणि गर्मीमुळे शांताबाई मोरे यांना त्रास होऊ लागला. ...

महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख! - Marathi News | Good news for women in the state Application deadline for ladki bahin yojna extended | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!

ज्या महिलांनी अद्याप सदर योजनेसाठी अर्ज दाखल केले नाहीत त्यांना अर्ज दाखल करण्यासाठी आणखी एक संधी मिळाली आहे.  ...