लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लाडकी बहीण योजना

Ladki Bahin Yojana New Update | लाडकी बहीण योजना बातम्या

Ladki bahin yojana, Latest Marathi News

Majhi Ladki Bahin Yojana Latest News
Read More
ladki bahin fasavnuk Action: सावधान ! सरकार लाडकी बहीण योजनेची करणार फेरतपासणी ; काय होतील परिणाम वाचा सविस्तर  - Marathi News | ladki bahin fasavnuk Action: Beware ! Government will re-examine the ladki bahin scheme; What will be the results read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ladki bahin fasavnuk Action: सावधान ! सरकार लाडकी बहीण योजनेची करणार फेरतपासणी ; काय होतील परिणाम वाचा सविस्तर 

लाडकी बहीण योजनेत अर्जदारांनी केलेले दावे योग्य आहेत की नाही, हे तपासण्यासाठी व्यापक पडताळणी प्रक्रिया राबवली जाणार आहे. वाचा सविस्तर (ladki bahin fasavnuk Action) ...

लाडक्या बहिणींची मुले दोन वर्षांपासून शिष्यवृत्तीपासून वंचित; २०० मुलांचे ७२ लाख रूपये प्रलंबित - Marathi News | Beloved sisters' children deprived of scholarship for two years 72 lakhs of 200 children pending | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लाडक्या बहिणींची मुले दोन वर्षांपासून शिष्यवृत्तीपासून वंचित; २०० मुलांचे ७२ लाख रूपये प्रलंबित

लाडक्या बहिणींना १५०० देण्यासाठी ४६ हजार कोटी रूपयांची त्वरीत तरतुद करणारे सरकार हे ७२ लाख रूपये का थकवत आहे? ...

लाडकी बहीण योजनेत नंबर लागला नाही? केंद्राच्या 'या' योजनेत मिळतायेत बंपर रिटर्न - Marathi News | mahila samman savings certificate offering attractive interest rate know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लाडकी बहीण योजनेत नंबर लागला नाही? केंद्राच्या 'या' योजनेत मिळतायेत बंपर रिटर्न

Mahila Samman Savings Certificate : महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी मोदी सरकारने एमएसएससी सुरू केली आहे. यामध्ये ७.५ टक्के इतके मोठे व्याज उपलब्ध आहे. या अल्प मुदतीच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी ३१ मार्च २०२५ पर्यंत अर्ज करता येईल. ...

Ladki Bahin Yojna: लाडक्या बहिणींनी घेतला 'त्या' संभाव्य अटी-शर्तींचा धसका; काही महिलांची नावे वगळणार? - Marathi News | mukhyamantri majhi ladki bahin scheme The government is likely to impose new conditions | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :Ladki Bahin Yojna: लाडक्या बहिणींनी घेतला 'त्या' संभाव्य अटी-शर्तींचा धसका; काही महिलांची नावे वगळणार?

Maharashtra Government: सहाव्या हप्त्यापासून काही बहिणींची नावे वगळण्याची चर्चा सुरू झाल्याने लाभार्थी महिलांनी धसका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. ...

विधवा पेन्शन, लाडकी बहिणीतून वगळले; पण दिव्यांग म्हणूनही पैसे नाही मिळाले..! - Marathi News | Excluded from widow pension beloved sister But I didn't get money even as a disabled person | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विधवा पेन्शन, लाडकी बहिणीतून वगळले; पण दिव्यांग म्हणूनही पैसे नाही मिळाले..!

जागतिक दिव्यांग दिनाच्या पार्श्वभूमीवर या महिलांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. ...

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेमध्ये होऊ शकतात हे मोठे बदल वाचा सविस्तर - Marathi News | Ladki Bahain Yojana : Major changes may happen in Ladki Bahain Yojana read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेमध्ये होऊ शकतात हे मोठे बदल वाचा सविस्तर

निवडणुकीपूर्वी योजना राबविताना निकषांची काटेकोर छाननी करण्यात आली नव्हती. एका कुटुंबात दोनच महिलांना लाभाचा निकष असतानाही त्यापेक्षा जास्त महिलांना लाभ देण्यात आला. ...

“निवडणूक संपताच ST भाडेवाढ, लाडक्या बहिणीला २१०० देतील असे वाटत नाही”: नाना पटोले - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 result congress nana patole criticized bjp mahayuti over st ticket fare increased and ladki bahin yojana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“निवडणूक संपताच ST भाडेवाढ, लाडक्या बहिणीला २१०० देतील असे वाटत नाही”: नाना पटोले

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: निवडणुकीच्या निकालाला १० दिवस उलटले तरीही सरकार स्थापन केले नाही. महायुतीने राज्याला वाऱ्याव सोडले, अशी टीका नाना पटोले यांनी केली. ...

लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी मिळणार? मुनगंटीवार म्हणाले, " चर्चा करुन भाऊबीजेपर्यंत..." - Marathi News | Sudhir Mungantiwar explanation regarding the increased amount of Ladki Bahin Yojana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी मिळणार? मुनगंटीवार म्हणाले, " चर्चा करुन भाऊबीजेपर्यंत..."

लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे. ...