Maharashtra Assembly Election 2024 And BJP Chitra Wagh : आपल्या बहिणींवर, मुलींवर अन्याय झाला, तर त्यांच्या न्यायासाठी लढणारा आपला हक्काचा भाऊ पाहीजे असेल तर अनुप अग्रवाल यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे रहा, असे आवाहन चित्रा वाघ यांनी महिलांना केले. ...
महाडिकांच्या धमकीला महाराष्ट्रातील माता-भगिनी कितपत भीक घालतात, हे येत्या २३ तारखेला कळेलच; पण त्यांच्या वक्तव्यामुळे, त्यांचेच सर्वोच्च नेते ‘रेवडी संस्कृती’ म्हणून खिल्ली उडवतात, अशा सर्व लाभार्थी योजनांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे, हे मात्र निश्चित! ...
फुकट वाटल्या जाणाऱ्या योजनांना विरोध करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील महाराष्ट्रात येऊन या योजनेची देशात चर्चा असल्याची स्तुती केली आहे. अशातच भाजपाचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचे धक्कादायक वक्तव्य येत आहे. ...