लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लाडकी बहीण योजना

Ladki Bahin Yojana New Update | लाडकी बहीण योजना बातम्या

Ladki bahin yojana, Latest Marathi News

Majhi Ladki Bahin Yojana Latest News
Read More
६५ वर्षांवरील महिलांना योजना लागू नाही; लाडक्या बहिणीत दुजाभाव, पुण्यातून मनसेचा आरोप - Marathi News | The scheme is not applicable to women above 65 years Misbehavior in beloved sister MNS alleges from Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :६५ वर्षांवरील महिलांना योजना लागू नाही; लाडक्या बहिणीत दुजाभाव, पुण्यातून मनसेचा आरोप

६५ वर्षांवरील महिला तुमच्या बहिणी नाहीत का? मतदार म्हणून त्या फारशा प्रभावी राहणार नाहीत अशी भीती तुम्हाला वाटते का? मनसेचा सवाल ...

दृष्ट भावापासून सावध राहा, मुख्यमंत्री शिंदे यांचे लाडक्या बहिणींना आवाहन - Marathi News | Criticism of Chief Minister Eknath Shinde opponents on ladki bahin yojana | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दृष्ट भावापासून सावध राहा, मुख्यमंत्री शिंदे यांचे लाडक्या बहिणींना आवाहन

हरयाणाची पुनरावृत्ती करायचीय ...

Majhi Ladki Bahin Yojana : काय सांगताय! माझी लाडकी बहीण योजना कायस्वरुपी सुरू राहणार;  'इतके' कोटींची तरतूद वाचा सविस्तर - Marathi News | Majhi Ladki Bahin Yojana: Majhi Ladki Bahin Yojana's Security Cover for Women  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Majhi Ladki Bahin Yojana : काय सांगताय! माझी लाडकी बहीण योजना कायस्वरुपी सुरू राहणार;  'इतके' कोटींची तरतूद वाचा सविस्तर

लाडकी बहीण योजना कायमस्वरुपी सुरु राहणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. (Majhi Ladki Bahin Yojana) ...

संजय राऊतांविरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल; लाडकी बहीणविषयी केलेलं वक्तव्य पडलं महागात - Marathi News | Bhopal crime branch registered a case against Shiv Sena UBT MP Sanjay Raut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संजय राऊतांविरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल; लाडकी बहीणविषयी केलेलं वक्तव्य पडलं महागात

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात भोपाळ गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. ...

हरयाणामध्ये अहंकाराचा फुगा जनतेनेच फोडला; CM एकनाथ शिंदेंची इंडिया आघाडीवर टीका - Marathi News | the bubble of ego was burst by the people after haryana election 2024 result cm eknath shinde criticizes india alliance | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :हरयाणामध्ये अहंकाराचा फुगा जनतेनेच फोडला; CM एकनाथ शिंदेंची इंडिया आघाडीवर टीका

मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असताना लाडक्या बहिणी कार्यक्रमातून बाहेर पडत होत्या, अर्धे सभागृह खाली झाले होते. मुख्यमंत्र्यांचे फोटो असलेले  कटआउटही महिलांनी तेथेच टाकले.  ...

लाडकी बहीण योजना कधीपर्यंत चालणार? रक्कम किती वाढणार?; मुख्यमंत्री शिंदेंनी दिली माहिती - Marathi News | How long will the ladki bahin scheme last How much will the amount increase Chief Minister eknath Shinde gave the information | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाडकी बहीण योजना कधीपर्यंत चालणार? रक्कम किती वाढणार?; मुख्यमंत्री शिंदेंनी दिली माहिती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यस्तरीय वचनपूर्ती कार्यक्रमात या योजनेबाबत माहिती दिली. ...

लाडक्या बहिणींना घेऊन येणारी बस मांजरोणे घाटात गेली खाली; २ महिला जखमी - Marathi News | The bus carrying the beloved sisters went down in Manjrone Ghat; 2 women injured | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :लाडक्या बहिणींना घेऊन येणारी बस मांजरोणे घाटात गेली खाली; २ महिला जखमी

या अपघातात २ महिला जखमी झाल्या असून एका महिलेच्या पायाला दुखापत झाली आहे. तर दुसरी महिला बसच्या खिडकीतून बाहेर फेकली गेल्याची प्राथमिक माहिती समजली आहे. ...

Ajit Pawar: विरोधकांच्या टीकेवर लक्ष देऊ नका; कोणतीही योजना बंद होणार नाही, अजितदादांची ग्वाही - Marathi News | Do not pay attention to the criticisms of opponents; No plan will be closed, Ajitdad assured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar: विरोधकांच्या टीकेवर लक्ष देऊ नका; कोणतीही योजना बंद होणार नाही, अजितदादांची ग्वाही

देशात सर्वात जास्त वस्तू व सेवा कर (जीएसटी) महाराष्ट्राला मिळतो, त्यामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याचे अजित पवारांनी सांगितले ...