लोकसभा निवडणुकीतील जबर पराभवाच्या पार्श्वभूमीवर, महिलांचा मतदानातील निर्णायक टक्का लक्षात घेऊन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही योजना सादर करण्यात आली, अशी टीका विरोधकांनी सुरुवातीपासूनच केली होती. ...
Rohit Pawar Ladki Bahin Yojana: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मुद्द्यावरून एक शासन आदेश दाखवत गंभीर आरोप केला आहे. रोहित पवारांनी नाव न घेता अजित पवारांवरही पलटवार केला. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत चर्चा करून योग्य निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल, असेही अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. ...
-या योजनेसाठी सॉफ्टवेअर तयार करणाऱ्या ठेकेदाराची ‘ईडी’, ‘सीबीआय’ व ‘एसआयटी’मार्फत चौकशी करावी, यातील जे सत्य आहे, ते महाराष्ट्रातील जनतेच्या समोर आणावे ...
काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, या योजनेचा लाभ घेणारे पुरुष तर दोषी आहेतच, पण सरकारी यंत्रणा काय करत होती, हा प्रश्न आहे. ...