राज्य सरकारने सन २०२५-२६ या वर्षीच्या अर्थसंकल्पात अनुसूचित जाती उपयोजनेसाठी २२ हजार ६५८ कोटी तर अनुसूचित जाती उपयोजनेसाठी २१ हजार ४९५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ...
या याेजनेंतर्गत जिल्ह्यातील ४ लाख १८,७८५ लाडक्या बहिणींना १५०० रुपये लाभ देण्यात आला आहे. मात्र, या योजनेवर होणाऱ्या खर्चाचा भार पेलणे राज्याच्या तिजोरीला शक्य नसल्याचे लक्षात आले. ...
खरे तर, ज्या महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत, त्याच महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा महिलांची संख्या जवळपास ८ लाख एवढी आहे. अशा महिलांना पुढील महिन्यापासून लाडकी बहीण योजनेतून केवळ ५०० रुपयेच मिळणार ...