लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लाडकी बहीण योजना

Ladki Bahin Yojana New Update | लाडकी बहीण योजना बातम्या

Ladki bahin yojana, Latest Marathi News

Majhi Ladki Bahin Yojana Latest News
Read More
“लाडकी बहीण योजना बंद केली तर १० योजना सुरू करता येतील”; शिंदेसेनेतील नेत्याचे मोठे विधान - Marathi News | shiv sena shinde group ramdas kadam big statement and said if ladki bahin yojana is closed then more 10 schemes can be started | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“लाडकी बहीण योजना बंद केली तर १० योजना सुरू करता येतील”; शिंदेसेनेतील नेत्याचे मोठे विधान

Shiv Sena Shinde Group Ramdas Kadam News: एकीकडे लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांनी महायुती सरकारवर सातत्याने टीका सुरू ठेवली असताना दुसरीकडे शिंदेसेनेतील नेत्यांनी या योजनेच्या सुरू राहण्याबाबतच मोठे विधान केले आहे. ...

ठरलं! मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून 'या' महिलांना वगळणार; बजेटमध्ये १०,००० कोटींची कपात - Marathi News | ladki bahin Yojana is in debt budget reduced by 10000 crores | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ठरलं! मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून 'या' महिलांना वगळणार; बजेटमध्ये १०,००० कोटींची कपात

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारचा हा अर्थसंकल्प म्हणजे आर्थिक संकटाचा समतोल साधण्याचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील कपातीमुळे महिला आणि मुलींना देण्यात येणारे लाभ कमी होऊ शकतात. ...

२१०० रुपयांच्या प्रश्नावर अजित पवार भडकले - Marathi News | Ajit Pawar gets angry over the question of Rs 2100 of Ladki Bahin Yojana | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२१०० रुपयांच्या प्रश्नावर अजित पवार भडकले

मला जाहीरनामा दाखवा असे आव्हान अजित पवारांनी केले ...

लाडक्या बहिणी मिळाल्या धन्य झालो... आम्ही पुन्हा आलो! अर्थसंकल्प मांडताना कवितांची केली पेरणी - Marathi News | Finance Minister Ajit Pawar presented various poems while presenting the budget | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाडक्या बहिणी मिळाल्या धन्य झालो... आम्ही पुन्हा आलो! अर्थसंकल्प मांडताना कवितांची केली पेरणी

काव्यपंक्तीचा आधार घेत वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला ...

दादांचा वादा; 'अर्थ'चा वांधा; अर्थसंकल्पात ५ वर्षांचे व्हिजन, थोर पुरुषांच्या स्मारकांवर भर - Marathi News | Maharashtra budget presented to the legislature showed a dearth of new announcements | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादांचा वादा; 'अर्थ'चा वांधा; अर्थसंकल्पात ५ वर्षांचे व्हिजन, थोर पुरुषांच्या स्मारकांवर भर

लाडक्या बहिणींना १५००च; २१००च्या घोषणेला मात्र 'खो' ...

'आपले राज्य आज कोठे आहे?', पृथ्वीराज चव्हाणांनी कोणत्या मुद्द्यांवर बोट ठेवले? - Marathi News | 'Where is our Maharashtra today?', on which issues did Prithviraj Chavan point out? | Latest satara News at Lokmat.com

सातारा :'आपले राज्य आज कोठे आहे?', पृथ्वीराज चव्हाणांनी कोणत्या मुद्द्यांवर बोट ठेवले?

आज सरकारची आर्थिक परिस्थिती मोठी वाईट आहे. कर्ज वाढत चालले आहे. व्याज वाढत चालले आहे, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. ...

'आम्ही घोषित करू की पुढच्या महिन्यापासून २१०० रुपये...', मुख्यमंत्री फडणवीसांनी काय सांगितले? - Marathi News | 'We will announce that from next month you will get Rs 2100 from Ladki Bahin Yojana', Chief Minister Fadnavis replied | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'आम्ही घोषित करू की पुढच्या महिन्यापासून २१०० रुपये...', मुख्यमंत्री फडणवीसांनी काय सांगितले?

Ladki Bahin Yojana 2100 rs Kadhi Yenar: महायुतीने विधानसभा निवडणुकीवेळी लाडकी बहीण योजनेचा हफ्ता २१०० रुपये करणार असे आश्वासन दिले होते. पण, अर्थसंकल्पात त्याची घोषणा करण्यात आली नाही.  ...

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार का? अर्थसंकल्पातून अखेर सरकारची भूमिका स्पष्ट - Marathi News | Maharashtra Budget 2025 ajit pawar on Ladki Bahin Yojana 2100 rupees installment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार का? अर्थसंकल्पातून अखेर सरकारची भूमिका स्पष्ट

Ladki Bahin Yojana New Update: अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यात लाडक्या बहिणींची निराशा झाल्याचे पाहायला मिळाले. ...