लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लाडकी बहीण योजना

Ladki Bahin Yojana New Update | लाडकी बहीण योजना बातम्या, मराठी बातम्या

Ladki bahin yojana, Latest Marathi News

Majhi Ladki Bahin Yojana Latest News
Read More
सरकार प्रगतिपथावर, खरे उतरतेय अपेक्षांवर; ध्रुव रिसर्च आणि लोकमतच्या सर्वेक्षणात सरकारला जनतेचा सकारात्मक प्रतिसाद - Marathi News | Government on the path of progress, living up to expectations; Public response to the government positive in a survey by Dhruv Research and Lokmat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकार प्रगतिपथावर, खरे उतरतेय अपेक्षांवर; ध्रुव रिसर्च आणि लोकमतच्या सर्वेक्षणात सरकारला जनतेचा सकारात्मक प्रतिसाद

पहिल्या वर्षात राज्यात पाणीपुरवठा, रस्ते व महिला कल्याणात उल्लेखनीय प्रगती; विकास वेगात; मात्र, रोजगार आणि महागाई नियंत्रणाबाबतही वाढत्या अपेक्षा; मुख्यमंत्री फडणवीस सामान्य नागरिकांच्या हितासाठी काम करत असल्याची भावना ...

“नवरा १००₹ देत नव्हता, पण देवाभाऊ लाडक्या बहिणींना १५०० देतात”; भाजपा नेत्यांचे विधान चर्चेत - Marathi News | bjp minister jaykumar gore said husband did not even give 100 rupees but devabhau gives 1500 per month to ladki bahin yojana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“नवरा १००₹ देत नव्हता, पण देवाभाऊ लाडक्या बहिणींना १५०० देतात”; भाजपा नेत्यांचे विधान चर्चेत

Local Body Election 2025 Maharashtra: मत देताना देवाभाऊचे १५०० रुपये लक्षात ठेवा. अशा भावाला विसरू नका, असे आवाहन भाजपा नेत्यांनी केले आहे. ...

महिला योजनांमुळे राज्यांच्या तिजोरीत झालाय खडखडाट; गेमचेंजर योजनेमुळे अर्थव्यवस्थेवर वाढतोय ताण - Marathi News | Women's schemes have caused a dent in the state coffers; Gamechanger scheme is increasing pressure on the economy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिला योजनांमुळे राज्यांच्या तिजोरीत झालाय खडखडाट; गेमचेंजर योजनेमुळे अर्थव्यवस्थेवर वाढतोय ताण

सरकारने या ‘मोफत योजना’ थांबवल्या नाहीत, तर जीडीपी वाढीवर खूप वाईट परिणाम होईल, अशी भीती व्यक्त होत आहे. ...

“लाडक्या बहिणींची गर्दी म्हणजे शिवसेनेचा विजय निश्चित, धनुष्यबाणाला मतदान करा”: एकनाथ शिंदे - Marathi News | deputy cm eknath shinde said the crowd of ladki bahin means shiv sena victory is certain in local body elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“लाडक्या बहिणींची गर्दी म्हणजे शिवसेनेचा विजय निश्चित, धनुष्यबाणाला मतदान करा”: एकनाथ शिंदे

Deputy CM Eknath Shinde News: ‘माझी लाडकी बहीण’ योजना बंद होणार नाही, महिलांना बचत गटांच्या माध्यमातून खेळते भांडवल देऊन आर्थिक सक्षम करण्याचे काम सुरू राहील, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...

“जोपर्यंत CM आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही”; फडणवीसांनी दिला शब्द - Marathi News | cm devendra fadnavis said as long as i am the cm i will not let the ladki bahin yojana be closed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जोपर्यंत CM आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही”; फडणवीसांनी दिला शब्द

CM Devendra Fadnavis News: आम्ही निवडणुका जिंकण्यापुरते आश्वासन देणारे लोक नाही तर लोकांसोबत राहून जीवनात परिवर्तन घडविणारे लोक आहोत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

लाडकी बहीण योजनेला जयंत पाटील यांनी विरोध केला - सुनील तटकरे  - Marathi News | Jayant Patil opposed the Ladki Bahin scheme says Sunil Tatkare | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :लाडकी बहीण योजनेला जयंत पाटील यांनी विरोध केला - सुनील तटकरे 

‘सांगलीत मुक्काम करून आष्टा नगरपरिषद चालवता येत नाही' ...

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर; e-KYC साठी मुदतवाढ, जाणून घ्या नवीन तारीख... - Marathi News | Ladki Bahin Yojana eKYC: Deadline extended for e-KYC, know the new date | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाडक्या बहिणींसाठी खुशखबर; e-KYC साठी मुदतवाढ, जाणून घ्या नवीन तारीख...

Ladki Bahin Yojana eKYC: मुख्यमंत्री ‘लाडकी बहीण’ योजनेच्या e-KYC प्रक्रियेची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. ...

'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ - Marathi News | Big relief news for women of 'Ladki Bahin' scheme! e-KYC deadline extended till December 31 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही घोषणा केली. ...