"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत! इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले... BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत... इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित १०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले? खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं विधान सातारा - सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीवेळी भजपाने राष्ट्रवादी, शिंदेसेनेचे सदस्य फोडले
Ladki Bahin Yojana New Update | लाडकी बहीण योजना बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Ladki bahin yojana, Latest Marathi News Majhi Ladki Bahin Yojana Latest News Read More
कार्यकर्त्यांच्या उमेदवारीवरून नाराज असलेल्या आमदार मंदा म्हात्रे व्यासपीठावर नसल्याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. यावेळी वनमंत्री गणेश नाईक, जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश पाटील, माजी खासदार संजीव नाईक व सर्व उमेदवार उपस्थित होते. ...
Ladki bahin yojana महिलांसाठीची थेट आर्थिक मदत योजना पाच वर्षांत एक वरून थेट १५ राज्यांमध्ये; रोख रकमेच्या स्पर्धेत राज्यांची आर्थिक ओढाताण; खर्च १,६०० कोटींवरून थेट २.४६ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढला ...
Amravati : महायुती सरकारसाठी गेमचेंजर ठरलेल्या लाडक्या बहीण योजनेतून लवकरच लाखो लाभार्थ्यांवर अपात्रेतेची टांगती तलवार असणार आहे. ...
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana: जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसेच इतर प्रश्नही सोडवणार असल्याचीही दिली ग्वाही ...
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली असेल, तर ती दुरुस्त करण्याची एकच संधी सरकारने उपलब्ध करून दिली आहे. ...
- लाडकी बहीण योजनेचे अर्ज जमा करण्यासाठीचे मानधनही अनेक जिल्ह्यांमध्ये प्रलंबित ठेवण्यात आले आहे. ...
लाडक्या बहिणींना दरमहा १५०० रूपये देणाऱ्या सरकारने त्याच बहिणींसाठी काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे लाखो रूपयांचे भत्ते मात्र थकवले आहेत ...
Uddhav Thackeray PC News: निवडणूक लढवताना शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची थाप मारली होती. तशीच थाप राज्यातील माझ्या लाडक्या बहिणींना मारली आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. ...