रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ... समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी... जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची? "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली... स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला... आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!" १० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अॅप लाँच "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
Ladki Bahin Yojana New Update | लाडकी बहीण योजना बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Ladki bahin yojana, Latest Marathi News Majhi Ladki Bahin Yojana Latest News Read More
लाडक्या बहिणींचे सावत्र भाऊ ही योजना बंद पाडण्यासाठी उच्च न्यायालयात गेले. मात्र त्याठिकाणी सुद्धा सावत्र भावांची फजिती झाली ...
साध्या ड्रेसमध्ये आलेल्या फोगाट यांचा बॉयकट, हातामध्ये घातलेला गंडा, शरीरयष्टी सडपातळ पण काटक, कुस्तिगीर असल्याचे त्यांच्या फिटनेसमधून जाणवत होते. ...
लिंग गुणोत्तर प्रमाण ९१५ वरून पाेहाेचले ९३२ : पुरुषांच्या तुलनेत वाढले ५२ हजार ६५७ महिला मतदान ...
Ladki Bahin Yojana 500 rs Monthly Expenditure Video: महाडिकांच्या १५०० रुपये घेणाऱ्या महिलांचे फोटो काढा व आम्हाला पाठवाच्या वक्तव्यावरून सुरु झालेला वाद, ३००० रुपये वसून करेपर्यंतच थांबलेला नाही. ...
राज्यात महिलांसाठी आणलेल्या लाडकी बहिण योजनेला हरकत नाही, परंतु सध्या वस्तुस्थिती वेगळी आहे ...
Maharashtra Assembly Election 2024 And BJP Chitra Wagh : आपल्या बहिणींवर, मुलींवर अन्याय झाला, तर त्यांच्या न्यायासाठी लढणारा आपला हक्काचा भाऊ पाहीजे असेल तर अनुप अग्रवाल यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे रहा, असे आवाहन चित्रा वाघ यांनी महिलांना केले. ...
Uddhav Thackeray on Dhananjay Mahadik : खासदार धनंजय महाडिक यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे. ...
महाडिकांच्या धमकीला महाराष्ट्रातील माता-भगिनी कितपत भीक घालतात, हे येत्या २३ तारखेला कळेलच; पण त्यांच्या वक्तव्यामुळे, त्यांचेच सर्वोच्च नेते ‘रेवडी संस्कृती’ म्हणून खिल्ली उडवतात, अशा सर्व लाभार्थी योजनांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे, हे मात्र निश्चित! ...