Ladki Bahin Yojana: विविध कारणांनी अपात्र ठरलेल्या २६ लाख ३४ हजार लाडक्या बहिणींचे मानधन आता रोखण्यात आले आहे. या सर्व जणींच्या प्रकरणांची छाननी करण्याचे काम सुरू झाले आहे. ...
Ladki Bahin Yojana: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार महिला व बालविकास विभागाने लाभार्थी १,१८३ कर्मचाऱ्यांची यादी ग्रामविकास विभागाकडे पाठविली आहे. ...