लडाखमधील एक माता आपल्या नवजात अर्भकासाठी दररोज दिल्लीला दूध पाठवत आहेत. लेह येथून दिल्लीला येणाऱ्या विमानामधून हे दूध दिल्लीत आणले जात आहेत. गेल्या महिन्याभरापासून हा दिनक्रम सुरू आहे. ...
लुकुंगमध्ये सैन्य आणि आयटीबीपीच्या जवानांना संबोधित करताना राजनाथ सिंह म्हणाले की, पूर्व लडाखमधील संघर्षावर तोडगा काढण्यासाठी चर्चा सुरू आहे; पण मी याची खात्री देऊ शकत नाही की, यातून समाधान निघेल. ...
चिनी घुसखोरीनंतर कळीचा मुद्दा बनलेल्या पँगाँग सरोवर परिसरातून माघार घेण्यास चिनी सैन्य चालढकल करत आहे. दरम्यान, याच पँगाँग सरोवराजवळ असलेल्या स्टकना येथे आज भारतीय लष्कराने जोरदार युद्धसराव केला. ...