लॉकडाऊन सुरु होऊन आता १ महिन्याचा कालावधी उलटला असून ३ मेपर्यंत हा लॉकडाऊन राहणार आहे. मात्र, यापुढेही अजून सरकारचा काय निर्णय होईल, कुणालाही सांगता येत नाही. ...
आईच्या कडेवर एक आणि दुसरी लेकरू पाठीमागे पायी चालत जात असल्याचे दृश्य अनेकांना चटका लावून गेले. दोन्ही सांजेला वितभर पोटाची भूक भागवता यावी, यासाठी शेकडो किलोमीटर अंतरावरील मध्य प्रदेशातून काही कामगारांचे कुटुंब कामानिमित्त शहरात आले होते. मात्र कोरो ...
दुसऱ्या जिल्ह्यात किंवा राज्यात काम करणारे शेकडो मजूर लॉकडाऊनमुळे अडकले आहेत. पेंदलकुही येथील सहा मजूर चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे कामासाठी गेले होते. यामध्ये तीन महिला व तीन पुरूष मजुरांचा समावेश आहे. लॉकडाऊनमुळे वाहन मिळत नसल्याने या मजुरांनी ...
भामरागड तालुक्यातील ११ महिला व पुरूष दोन महिन्यापूर्वी मिरची तोडणीच्या कामासाठी तेलंगणा राज्याच्या भुपालपल्ली जयशंकर जिल्ह्यातील महादेवपूर गावात गेले होते. कोरोनाच्या संचारबंदीमुळे सदर मजूर महादेवपूर गावातच अडकले. तेलंगणा सरकारने या मजुरांना रेशन व ५ ...
केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाच्या विरोधात आज संपूर्ण देशभर मागणी दिन पाळण्यात आला. त्या अनुषंगाने आज कोल्हापूर जिल्ह्याही निदर्शने करण्यात आली. ...