केडगाव परिसरातील मराठा नगरमध्ये मागील सात दिवसांपासून तेलंगणा राज्यातील वारंगल जिल्ह्यातील २२ परप्रांतीय मजूर अडकले आहेत. परंतु संपर्क करुनही नगर तालुका प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नाही. यामुळे या मजुरांपुढे गावी जायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे ...