मुंबई, पुणे, दिल्ली येथून मोठ्या संख्येने मजूर उत्तर प्रदेश आणि बिहार येथे जात आहेत. लॉकडाऊनमुळे ट्रान्सपोर्ट सेवा बंद असल्याने हे मजूर गावी जाण्यासाठी पायपीठ करत आहेत. यातून अपघाताच्या घटना घडताना दिसत आहेत. ...
लॉकडाऊनमध्ये आम्ही पायी उत्तरप्रदेशकडे जात असताना निमगाव खलू चेक पोस्टवर पकडलो गेलो. त्यावेळी खूप घाबरलो. पण श्रीगोंदा येथील निवारा केंद्रात आम्हाला घरच्यासारखे प्रेम दिले. भोजन दिले. मैने इंन्सानियत किताब पढी थी.. लेकीन उससे बेहत्तर इंन्सानियत हमन श ...
पारनेर तालुक्यातील वाघुंडे बुद्रूक येथे एक ओडिसा येथील परप्रांतीय कामगाराने शनिवारी आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे. विनायक कन्हार (रा. भुटकल नाली, कंधमाल बधाभुईन, ओडिसा), असे आत्महत्या केलेल्या कामगाराचे नाव आहे. ...
कोरोनाच्या संकटकाळात रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याची ओरड एकीकडे होत असताना दुसरीकडे प्रशासनातर्फे विशेष मोहिमेंतर्गत ग्रामीण भागात विविध कामे हाती घेऊन खात्रीचा रोजगार व मजुरी उपलब्ध करून देण्यात येत आहे. नाशिक महसूल विभागात महात्मा गांधी राष्ट्रीय ...
लॉकडाऊनमुळे थांबलेल्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी केंद्र सरकारने बांधकामासह काही अन्य क्षेत्रांतील कामे सुरू करण्याची परवानगी दिली. नागपूर शहरातील सिमेंट रोड, रस्ते, उड्डाणपूलासह अन्य कामे सुरू होतील अशी आशा होती. परंतु यासाठी महत्त्वाचा घटक अस ...