स्थलांतरित कामगारांची दखल घेऊन केंद्र व राज्य सरकारने असंघटित कामगार कल्याण कायद्याअंतर्गत या कामगारांची नोंदणी करावी व आंतरराज्य स्थलांतरित कामगार कायद्याची योग्य अंमलबजावणी करावी,अशी मागणी विविध कामगार संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे. ...
मात्र शेतकऱ्याने अडचण निर्माण केल्याने या मजूरांना कामावरुन परतावे लागले. खरीप हंगामात या पांदन रस्त्याने साहित्य ने-आण करताना शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागणार असल्याचे शेतकऱ्याने सांगितले. पांदन रस्त्याचे मातीकाम जानेवारी महिन्यातच सुरु करण्याची ग ...
लॉकडाऊनच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात ग्रामीण व औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना उत्पादन सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यातील २ हजार ७०२ उद्योग घटकांना उत्पादन सुरू करण्यासाठी ऑनलाईन परवानगी देण्यात आली आहे. यापैकी ८० टक्के म्हणजेच २ हजा ...
व्यंकटापूर ग्राम पंचायतीच्या वतीने तेंदू घटकाच्या लिलाव प्रक्रियेसाठी वृत्तपत्रात रितसर जाहिरात प्रकाशित करण्यात आली. पेसा अधिनियम व शासन निर्णयातील अटी व शर्तीच्या अनुसरून ही प्रक्रिया पार पाडण्यात आली. ग्राम पंचायतीचे प्रशासक जी. व्ही माकडे यांच्या ...