लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या विभागातील अत्यावश्यक सेवांचे उत्पादन करणाºया व निरंतन प्रक्रिया उद्योग घटकांना उत्पादनासाठी मंजूरी देण्यात आली होती. ...
लॉकडाऊनमुळे उद्योगक्षेत्राला फटका बसला होता. परंतु आता ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत उद्योग परत सुरू करण्यासाठी कंबर कसण्यात आली आहे. औद्योगिक क्षेत्राकडून चांगला प्रतिसाददेखील मिळत असून हे ‘मिशन’ सकारात्मक पद्धतीने सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ८० टक् ...