लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कामगार

कामगार

Labour, Latest Marathi News

साखर कामगारांची त्रिपक्षीय समिती रखडली; वेतनवाढीची मागणी - Marathi News | Tripartite committee of sugar workers stalled; Demand for pay hike | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साखर कामगारांची त्रिपक्षीय समिती रखडली; वेतनवाढीची मागणी

राज्यातील साखर कामगारांना वेतनवाढ देणा-या त्रिपक्षीय समिती व कराराची मुदत संपून १४ महिन्यांचा कालावधी लोटला. मात्र तरीही समिती गठीत होत नसल्याने राज्यातील साखर कामगारांमध्ये नाराजी पसरली आहे. ...

स्थलांतरित मजुरांना नीरी शिकविणार सॅनिटायझेशन तंत्र - Marathi News | Sanitation techniques to teach migrant workers by NEERI | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्थलांतरित मजुरांना नीरी शिकविणार सॅनिटायझेशन तंत्र

स्थलांतरित मजुरांची विस्कटलेली घडी बसविण्यासाठी त्यांच्यासाठी रोजगार निर्मिती करून आर्थिक आधार देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र व राज्य शासनाला दिले आहेत. उद्योग सुरू करता येईल पण या काळात कोरोनाचा फैलाव रोखणे अधिक महत्त्वाचे ठरणार आहे. अ ...

घरकामगार-मोलकरणींची परवड सुरूच : अनेकांची कामे बंदच - Marathi News | Inconvenience of housemaids continues: Many jobs are closed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :घरकामगार-मोलकरणींची परवड सुरूच : अनेकांची कामे बंदच

लॉकडाऊनमध्ये सध्या बऱ्यापैकी शिथिलता आली आहे. लोकांची कामे सुरु झाली आहेत. परंतु कोरोनाची भीती अजूनही लोकांच्या मनातून गेलेली नाही. बहुतांश लोकांनी त्यांच्या घरातील घरकामगार किंवा मोलकरणींची सेवा अजूनही नियमित केलेली नाही, परिणामी घरकामगार व मोलकरणीं ...

सफाई कामगारांच्या भरतीसाठी पंधरा हजार रुपये - Marathi News | Fifteen thousand rupees for the recruitment of cleaners | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सफाई कामगारांच्या भरतीसाठी पंधरा हजार रुपये

नाशिक : शहरात सुमारे सातशे सफाई कामगार आउटसोर्सिंगने भरण्यासाठी ठेकेदार वॉटर ग्रेस कंपनीकडून सध्या कामगारांची भरती सुरू आहे. तथापि, ... ...

बेळगावात बालकामगार विरोधी मोहिमेचा जागृती रथ, ध्वज दाखवून मोहिमेचा प्रारंभ - Marathi News | Awareness of anti-child labor campaign in Belgaum, launch of the campaign by showing the flag | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बेळगावात बालकामगार विरोधी मोहिमेचा जागृती रथ, ध्वज दाखवून मोहिमेचा प्रारंभ

जागतिक बालकामगार विरोधी दिनाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी जागृती रथाला जिल्हा सत्र न्यायाधीश आर. जी. सतिशसिंग, जिल्हाधिकारी डॉ. एस. बी.बोमनहळ्ळी यांनी ध्वज दाखवून मोहिमेचा प्रारंभ केला.यावेळी पोलीस आयुक्तांसह विविध खात्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थ ...

आउटसोर्सिंगला स्थगिती देण्यास नकार - Marathi News | Refusal to defer outsourcing | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आउटसोर्सिंगला स्थगिती देण्यास नकार

लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक - शहरात आऊटसोर्सिंंंगव्दारे सातशे सफाई काम भरताना होत असलेल्या अनियमितेच्या तक्रारीबाबत पुन्हा स्थगिती आदेश देण्यास ... ...

अखेर शिधापत्रिका नसलेल्या मजुरांना मोफत धान्य वाटप सुरू! - Marathi News | Finally start distributing free foodgrains to laborers without ration cards! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अखेर शिधापत्रिका नसलेल्या मजुरांना मोफत धान्य वाटप सुरू!

मजुरांना प्रत्येकी ५ किलो तांदूळ व १ किलो हरभऱ्याचे वाटप जिल्हा पुरवठा विभागामार्फत मंगळवारपासून सुरू करण्यात आले. ...

ग्रामपंचायतीने ठरविल्यानुसार मजुरी न दिल्याने मजूर भडकले - Marathi News | The workers got angry as they did not pay the wages as decided by the gram panchayat | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ग्रामपंचायतीने ठरविल्यानुसार मजुरी न दिल्याने मजूर भडकले

वाढोणा ग्रामपंचायतच्या प्रभारी सरपंच उज्ज्वला ठाकूर यांनी पावसाळ्यापूर्वीच्या कामांना सुरूवात केली आहे. यासाठी गावातील सर्व नाल्यांचा उपसा करण्याकरिता मजुरांना २०० रुपये दिवसाप्रमाणे मजुरी देण्याचे ठरविले. ...