शुक्रवारी देशभरातील विविध क्षेत्रातील कामगार संघटनांनी देशव्यापी निषेध आंदोलन करून सरकारला इशारा दिला आहे. उपराजधानीत आयटक संघटनेच्या नेतृत्वात संविधान चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले. ...
वर्षानुवर्षे संघर्ष करून मिळविलेले कामगार कायदे कोरोनाच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत केंद्र सरकार बदलत आहे. कामगारांचे हक्क हिरावणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारच्या या कृतीचा निषेध शुक्रवारी बिंदू चौकात निदर्शनाने करण्यात आला. ऑल इंडिया ट्रेड युनियनच्या ...
विविध राज्यांसह केंद्र शासनातर्फे कामगार कायद्यात होत असलेल्या बदलांबाबत कामगारांमध्ये असंतोष असून कामगार संघटनांनी याविरुद्ध एल्गार पुकारला आहे. त्यानिमित्ताने ३ जुलै रोजी देशभरात निषेध दिन पाळला जाणार आहे. ...