गुरुवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. त्याच्यासोबत रॉकेल भरलेली बाटली होती. आरडाओरड करत त्यांनी बाटलीतील रॉकेल अंगावर घेत स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. ...
एकूण पाच कामगार या दुर्घटनेत सापडले आहेत. यापैकी दोन कंत्राटी कामगारांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून तीन कामगारांची प्रकृती गंभीर आहे. त्यापैकी सुशील कोरडे याला नागपूर येथे भरती करण्यात आले आहे. ...
साडेतीन हजार लोकसंख्येच्या विठाळा गावातील १००० पेक्षा जास्त मजूर स्थलांतरित झाले आहे. तेथील तब्बल २०० घरांना सध्या टाळे लागले आहे. अशीच स्थिती तालुक्यातील इतरही अनेक गावांची आहे. ...
Nagpur News केंद्र सरकारच्या श्रम आणि कामगार मंत्रालयाने ठरविलेल्या मानांकनानुसार कोणत्याही बाजारपेठेत १०० किलो वजनाचे पोते माणसाने उचलणे अमानवीय असल्याचे ठरविण्यात आले आहे. ...
असंघटीत कामगारांना जानेवारीच्या पहिल्याच महिन्यात 1000 रुपयांचा पहिला भत्ता मिळणार आहे. असंघटीत कामगार सामाजिक सुरक्षा मंडळाकडून ही रक्कम देण्यात येत आहे. ...