Nagpur News केंद्र सरकारच्या श्रम आणि कामगार मंत्रालयाने ठरविलेल्या मानांकनानुसार कोणत्याही बाजारपेठेत १०० किलो वजनाचे पोते माणसाने उचलणे अमानवीय असल्याचे ठरविण्यात आले आहे. ...
असंघटीत कामगारांना जानेवारीच्या पहिल्याच महिन्यात 1000 रुपयांचा पहिला भत्ता मिळणार आहे. असंघटीत कामगार सामाजिक सुरक्षा मंडळाकडून ही रक्कम देण्यात येत आहे. ...
जिल्ह्यात छोट्या-मोठ्या कामासह बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या असंघटित कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. असंघटित कामगारांसाठी शासनाने स्वतंत्र कल्याणकारी मंडळाची स्थापना केली आहे. याअंतर्गत नोंदणीकृत कामगारांना विविध प्रकारच्या योजनांचा लाभ दिला ...
रामटेक राज्यमार्गावर वासेरा या गावाजवळ मिरची तोड करणाऱ्या मजुरांना घेऊन जाणारी टाटा सुमो उलटून २१ जण गंभीररित्या जखमी झाले. त्यांना उपचारार्थ भंडारा व तुमसर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...
सुजल हा कॅटरिंगचे सामान घेऊन लिफ्टने जात होता. दरम्यान तो लिफ्टच्या चॅनल गेटमध्ये फसला. त्याच्या डोक्यावर गंभीर जखम झाली. लिफ्ट मॅन नसल्याने तत्काळ घटनेची माहिती होऊ शकली नाही तसेच लिफ्टमध्ये सेफ्टी डोअरही नव्हते. ...