New Labor code in Fact soon: आरबीआयने बँकांसाठी केलेले नियम बदलले आहेत, त्याचबरोबर आता कामगार कायद्यातही मोठे बदल होणार आहेत. आता हे बदल कंपन्यांच्या फायद्याचे असणार की कर्मचाऱ्यांच्या ते त्या त्या वेळीच आणि कामाच्या स्वरुपावर ठरणार आहे. ...
गुरुवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. त्याच्यासोबत रॉकेल भरलेली बाटली होती. आरडाओरड करत त्यांनी बाटलीतील रॉकेल अंगावर घेत स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. ...
एकूण पाच कामगार या दुर्घटनेत सापडले आहेत. यापैकी दोन कंत्राटी कामगारांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून तीन कामगारांची प्रकृती गंभीर आहे. त्यापैकी सुशील कोरडे याला नागपूर येथे भरती करण्यात आले आहे. ...
साडेतीन हजार लोकसंख्येच्या विठाळा गावातील १००० पेक्षा जास्त मजूर स्थलांतरित झाले आहे. तेथील तब्बल २०० घरांना सध्या टाळे लागले आहे. अशीच स्थिती तालुक्यातील इतरही अनेक गावांची आहे. ...