ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Rojgar Hami Yojana ग्रामीण भागातील स्वेच्छेने काम करायला तयार असलेल्या प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला आर्थिक वर्षात किमान शंभर दिवसांच्या मजुरीच्या रोजगाराची हमी देऊन कायमस्वरूपी उत्पादक मालमत्ता निर्माण करणे हे रोजगार हमी योजनेचे वैशिष्ट्य आहे. ...
Salgadi: मागील काही वर्षापासून सालगडी (Salgadi) मिळणे दुरापास्त झाले आहे. आजकाल बहुतांश कामे ही रोजंदारीवर केली जातात, असे असले तरी काही शेतकरी अजूनही सालगड्याची परंपरा कायम ठेवतात. (Salgadi) ...
सध्या जिल्हाभरासह नेवासा तालुक्यात शेतकऱ्यांची उन्हाळी (लाल) कांदा काढण्याची लगबग सुरू आहे. यंदा कांदा काढणीचे दर चांगलेच वाढले असून, एकरी १३ ते १४ हजार रुपये द्यावे लागत आहेत. ...