अद्वैत चंदन दिग्दर्शित 'लाल सिंग चड्ढा' Laal Singh Chaddha या चित्रपटात अभिनेता आमिर खान आणि करीना कपूर-खान ही जोडी मुख्य भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट सहा ऑस्कर पुरस्कार पटकावणाऱ्या 'फॉरेस्ट गम्प'चा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार नागा चैतन्यदेखील स्क्रीन शेअर करत आहे. Read More
Aamir Khan : होय, झालं गेलं विसरून आता आमिर पुन्हा कामाला लागला आहे आणि पुन्हा एकदा एका विदेशी सिनेमाचा रिमेक बनवण्याची तयारी त्यानं सुरू केली आहे. ...
Vivek Agnihotri : ‘द काश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री यांनी ‘लाल सिंग चड्ढा’च्या फ्लॉप शोवर मोठं विधान केलं आहे. ‘ब्रह्मास्त्र’ या आगामी सिनेमाचा दिग्दर्शक अयान मुखर्जी व निर्माता करण जोहर यांनाही त्यांनी जोरदार टोला लगावला आहे... ...
Laal Singh Chaddha, Atul Kulkarni : आमिरचा सिनेमा फ्लॉप होणं हा अनेकांसाठी धक्का आहे. या पार्श्वभूमीवर ‘लाल सिंग चड्ढा’चे लेखक व मराठी अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी एक ट्वीट केलं आहे. ...