एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी, नाटककार व कादंबरीकार. पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर (२७ फेब्रुवारी १९१२ ते १० मार्च १९९९). कुसुमाग्रज या नावाने काव्यलेखन. जीवनलहरी, किनारा, मराठी माती, वादळवेल इत्यादी त्याचे प्रकाशित काव्यसंग्रह. दुसरा पेशवा, वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट, राजमुकुट इत्यादी गाजलेली नाटके. २७ फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा केला जातो. Read More
तात्यासाहेब असताना मी नेहमी या वास्तुत येत असे. येथे आमच्या बैठका होऊन मराठी साहित्याविषयीच्या चर्चा घडत होत्या. दुर्दैवाने तात्यासाहेब आज नाहीत, मात्र या वास्तुत त्यांच्या आठवणी आजही जिवंत आहेत ...
प्रख्यात कवी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि.वा.शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून बुधवारी (दि.२७) सर्वत्र साजरा करण्यात आला. यानिमित्ताने डहाके यांनी सपत्नीक कुसुमाग्रज प्रतिष्ठानसह कुसुमाग्रज स्मारकाला भेट दिली. ...
येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने ज्ञानपीठाच्या धर्तीवर केवळ मराठीतील सृजनशील साहित्यिकासाठी एक वर्षाआड दिला जाणारा ‘जनस्थान’ पुरस्काराचा वितरण सोहळा बुधवारी (दि.२७) सायंकाळी ६ वाजता महाकवी कालिदास कलामंदिरात आयोजित करण्यात आला आहे. यावर्षी ज्येष ...
येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने ज्ञानपीठाच्या धर्तीवर केवळ मराठीतील सृजनशील साहित्यिकासाठी एक वर्षाआड दिला जाणारा ‘जनस्थान’ पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ कवी, कादंबरीकार आणि समीक्षक वसंत आबाजी डहाके यांना घोषित करण्यात आला आहे. ...
येथील कुसुमाग्रज हास्य क्लबचा १५वा वर्धापनदिन सोहळा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात पार पडला. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षा मंगला तांबट, अश्विनी धोपावकर, रमेश बाफणा, पुष्पा ठाकरे उपस्थित होते. ...
‘स्वप्न झरे फूल से, मीत चुभे शूल से, लुट गए सिंगार सभी बाग के बबूल से’, ‘अश्रु स्नेह हैं, बाती बैरिन श्वास हैं, जल-जलकर बुझ जाऊँ, मेरा बस इतना इतिहास हैं ’, ‘जब चले जाएंगे लौट के सावन की तरह, याद आएंगे प्रथम प्यार के चुम्बन की तरह’ आदी कवितांच्या साद ...
रॉय किणीकर, अरुण कोल्हटकर,आरती प्रभू, ग्रेस यांच्या काव्यावरआधारित 'कवितेचे तीन दिवस...या काव्यरूपी महोत्सवाचा आस्वाद घेण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. ...