मनोरंजनाबरोबरच कला आणि क्रीडा क्षेत्रात डोंबिवलीतील हरहुन्नरी रत्ने चमकत असून डोंबिवलीचा झेंडा अटकेपार पोचवत आहेत हे खरोखरच गौरवास्पद आहे. या सुसंस्कृत शहरात आपण राहत असल्याचा आपल्याला अभिमान वाटत असल्याचे गौरवोद्गार प्रख्यात कलाकार कुशल बद्रिके याने ...