कुशल बद्रिके आणि सुनैना बद्रिके सर्वात क्यूट कपल आहे यात शंका नाही. दोघांमध्येही जबरदस्त बॉन्डिंग आहे. त्यांचे सर्रास व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओत त्यांचे हे बॉन्डिंग दिसते.ते जे काही करतात त्याची आपसुकच चर्चा होते. मग ते कुठे आऊटिंग असो किंवा मग ...