भाऊ आणि कुशल ही जोडी आता ‘पांडू’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झालीये. ‘पांडू’ सिनेमाचा टिझर रिलीज झाल्यानंतर आता या सिनेमातील पहिलं गाणं देखील प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘जाणता राजा’ असं या गाण्याचं नाव आहे. या गाण्याचा एक ...