तिरळे कुणबी समाजाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोलाचे गिफ्ट दिले आहे. नागपूर सुधार प्रन्यासच्या बिडीपेठ येथील जागेवर उभारण्यात आलेला टाऊन हॉल तिरळे कुणबी सेवा मंडळाला देण्याचा आदेश नगर विकास विभागाकडून जारी करण्यात आला आहे. ...
महाराष्टÑात ५२ टक्के लोकसंख्या असलेला ओबीसी समाज आजही मागासलेला आहे. त्यात शेती हा मुख्य व्यवसाय असलेला कुणबी समाज अद्यापही आपल्या मूलभूत अधिकार व हक्कापासून वंचित आहे. ...