लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुणबी

कुणबी, मराठी बातम्या

Kunbi, Latest Marathi News

मराठवाड्यातील ८५५० पैकी १५१६ गावांतच सापडल्या ‘कुणबी’च्या नोंदी - Marathi News | Records of 'Kunbi' found in only 1516 villages out of 8550 in Marathwada | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठवाड्यातील ८५५० पैकी १५१६ गावांतच सापडल्या ‘कुणबी’च्या नोंदी

हैदराबाद गॅझेटमुळे प्रमाणपत्रासाठी अर्ज करता येणार; समिती, सक्षम अधिकारी करणार चौकशी... ...

मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय - Marathi News | Manoj Jarange Patil Andolan Update: First GR published of Hyderabad Gazetteer regarding Maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय

Hyderabad Gazetteer GR: जोपर्यंत या मागण्यांबाबत जीआर काढला जात नाही तोपर्यंत इथून हलणार नाही असं जरांगे यांनी म्हटलं होते. मात्र त्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये शासनाकडून हैदराबाद गॅझेटबाबतचा जीआर काढला आहे. ...

विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - BJP Kunbi and Maratha candidates in 54 percent seats in Vidarbha, Congress in trouble | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी

राखीव मतदारसंघ वगळता वाट्याला आलेल्या ३५पैकी १९ जागांवर समाजबांधवांना संधी ...

संकेतस्थळ नोंदीवरून जात प्रमाणपत्र द्या! मराठा कुणबी प्रमाणपत्रांबाबत आदेश - Marathi News | Go through the website and give the certificate Order regarding Maratha Kunbi certificates | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संकेतस्थळ नोंदीवरून जात प्रमाणपत्र द्या! मराठा कुणबी प्रमाणपत्रांबाबत आदेश

मराठा कुणबी नोंदींच्या अनुषंगाने जात प्रमाणपत्रांसाठी अर्ज करण्यात येत आहेत. अर्जांनुसार प्रमाणपत्रासाठी नोंदीचा ज्या विभागाचा पुरावा आणला जातो, त्याची प्रमाणित प्रत  आणण्यास सांगितली जाते.   ...

१.७३ कोटी दस्तऐवजात कुणबी जातीच्या २० लाख नोंदी - Marathi News | 20 lakh records of Kunbi caste in 1.73 crore documents | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :१.७३ कोटी दस्तऐवजात कुणबी जातीच्या २० लाख नोंदी

१३ यंत्रणांद्वारा तपासणी : कुणबी-मराठा, मराठा-कुणबी अशी एकही नोंद नाही ...

सापडलेल्या कुणबी नोंदींचे स्कॅनिंग सुरू; पुरावे तपासण्यासाठी १९ मोडी अभ्यासक - Marathi News | start scanning of found Kunbi entries 19 Modi scholars to examine the evidence in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सापडलेल्या कुणबी नोंदींचे स्कॅनिंग सुरू; पुरावे तपासण्यासाठी १९ मोडी अभ्यासक

२८ हजार कुणबी नोंदींचे स्कॅनिंग सुरू. ...

आम्हीही शेतकरीच, आम्हाला पण कुणबी प्रमाणपत्र द्या; सकल लिंगायत मोर्चाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन - Marathi News | We are also farmers give us Kunbi certificate too Lingayat Morcha demand to the District Collector | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आम्हीही शेतकरीच, आम्हाला पण कुणबी प्रमाणपत्र द्या; सकल लिंगायत मोर्चाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

पिढ्यानपिढ्या शेती करत असल्याने कुणबी प्रवर्गासाठी पात्र आहेत. आमचा सरसकट समावेश कुणबी म्हणून इतर मागास प्रवर्गात करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. ...

दक्षिण तहसील कार्यालयातील तपासणीत चार गावांत सापडल्या पंधरा कुणबी नोंदी - Marathi News | Fifteen Kunbi records were found in four villages during the inspection at South Tehsil Office | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दक्षिण तहसील कार्यालयातील तपासणीत चार गावांत सापडल्या पंधरा कुणबी नोंदी

सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे आंदोलन केले. या आंदोलनानंतर सकल मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या दृष्टीने सरकारने सकारात्मकता दाखवली. ...