Kitchen Hacks For Non-stick Kadhai: घरी जर नॉनस्टिक कढई नसेल तर मुळीच टेन्शन घेऊ नका, सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांची ही ट्रिक वापरा आणि घरातल्या कोणत्याही कढईला तुमच्या रेसिपीपुरतं नॉनस्टिक बनवा. ...
Recipe for Perfect Puri: कधी कधी पुऱ्या फुगतच नाहीत, अगदीच वातड होतात. पुऱ्यांचा बेत असा फसू नये, यासाठी सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी एक खास रेसिपी शेअर केली आहे. ...
Masala Dosa for Navratri Fast: भगर, साबुदाणा, राजगिरा यांचे पदार्थ तर आपण उपवासाच्या दिवशी नेहमीच करतो. आता करून बघा सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर ( Kunal Kapur) यांनी सांगितलेला उपवासाचा खमंग कुरकुरीत मसाला डोसा. ...
Special Tips And Tricks For Making Upma: कधी कधी उपमा एकदमच चिकट, आसट होऊन जातो. नेमकं असं का होतं कुठे चुकतं याविषयीच तर सांगत आहेत, सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर (chef Kunal Kapur). ...
Bengali garam masala Recipe: कधी कधी वेगळ्या चवीच्या भाज्या खाव्या वाटतात. अशा वेळी हा बंगाली मसाला टाकून भाज्या करून बघा.. चवीतला बदल नक्कीच सगळ्यांना आवडेल. (how to make Bengali garam masala) ...