लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुणाल कामरा

Kunal Kamra Latest News

Kunal kamra, Latest Marathi News

कुणाल कामरा हा एक भारतीय स्टँडअप कॉमेडियन आहे जो जीवनातील निरर्थक गोष्टींबद्दलच्या प्रेक्षकांच्या विनोदी नावे म्हणून ओळखला जातो. त्याच्या अभिनयांमध्ये राजकारणाविषयी, कोबीज आणि बॅचलर लाइफविषयी विनोदांचा समावेश आहे
Read More
'कुणाल कामरा झुकणार नाही, त्याचा आणि आमचा डीएनए सारखाच'; संजय राऊतांचं ट्विट - Marathi News | Kunal Kamra will not bow down, his and our DNA are the same Sanjay Raut's tweet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कुणाल कामरा झुकणार नाही, त्याचा आणि आमचा डीएनए सारखाच'; संजय राऊतांचं ट्विट

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कुणाल कामरासाठी ट्विटरवर एक पोस्ट केली आहे. ...

'आम्ही तुला मारून टाकू'; कुणाल कामराला आले ५०० धमकीचे फोन - Marathi News | We will kill you Kunal Kamra received 500 threatening phone calls | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आम्ही तुला मारून टाकू'; कुणाल कामराला आले ५०० धमकीचे फोन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी मुंबई पोलिसांनी कुणाल कामरा यांना नोटीस बजावली आहे. ...

कुणाल कामराचे एकनाथ शिंदेंबद्दल गाणे, योगी आदित्यनाथ म्हणाले, 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य...' - Marathi News | Kunal Kamra's song about Eknath Shinde, what was Yogi Adityanath's first reaction? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुणाल कामराचे एकनाथ शिंदेंबद्दल गाणे, योगी आदित्यनाथ म्हणाले, 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य...'

Yogi Adityanath Kunal Kamra Eknath Shinde: कुणाल कामराने एकनाथ शिंदेंबद्दल केलेल्या एका विडंबनात्मक गाण्यावरून वाद सुरू आहे. या वादावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाष्य केले.  ...

जेव्हा ठाकरे - पवार ठरले होते 'लक्ष्य'; मविआने कंगना-केतकीसोबत काय केलं होतं? कुणाल कामरा प्रकरणामुळे रंगली चर्चा - Marathi News | Kunal Kamra controversy: When Uddhav Thackeray-Sharad Pawar were the 'target'; What did Mahavikas Aghadi do with Kangana Ranaut-Ketaki Chitale? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जेव्हा ठाकरे - पवार ठरले होते 'लक्ष्य'; मविआने कंगना-केतकीसोबत काय केलं होतं? कुणाल कामरा प्रकरणामुळे रंगली चर्चा

कुणाल कामरा वाद गाजला असताना मविआ काळात घडलेल्या घटनांचीही चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे. ...

"करेंगे दंगे चारों ओर..."; कुणाल कामराचं नवं गाणं; क्लब फोडणाऱ्या शिवसैनिकांना डिवचलं - Marathi News | Standup comedian Kunal Kamra has criticized Shiv Sainiks who vandalized clubs in another of his songs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"करेंगे दंगे चारों ओर..."; कुणाल कामराचं नवं गाणं; क्लब फोडणाऱ्या शिवसैनिकांना डिवचलं

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने त्याच्या आणखी एका गाण्यातून क्लबची तोडफोड करणाऱ्या शिवसैनिकांवर टीका केली आहे. ...

त्यांनी राज्य हस्तगत केलंय; कामरा बरोबरच बोलला, वकील म्हणून मी त्याच्यासोबत - असीम सरोदे - Marathi News | They have taken over the maharashtra state kunal kamra spoke to him as a lawyer I am with him Asim Sarode | Latest pune News at Lokmat.com

पुणे :त्यांनी राज्य हस्तगत केलंय; कामरा बरोबरच बोलला, वकील म्हणून मी त्याच्यासोबत - असीम सरोदे

शिंदेंना वाटत असेल की, माझी बदनामी झाली तर त्यांनी अब्रुनुकसानी दावा दाखल करावा, तस न करता त्यांच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड करणं चुकीचं आहे. ...

Kangana Ranaut: "फक्त दोन मिनिटांच्या प्रसिद्धीसाठी..."; कंगना राणौतने कुणाल कामराला सुनावलं (Video) - Marathi News | Kangana Ranaut slams comedian Kunal Kamra over his joke on eknath shinde said you are disrespecting him | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - "फक्त दोन मिनिटांच्या प्रसिद्धीसाठी..."; कंगना राणौतने कुणाल कामराला सुनावलं

Kangana Ranaut React to Kunal Kamra Row: भाजपाची खासदार कंगना राणौतची प्रतिक्रिया समोर आली आहे. अभिनेत्रीने कुणालच्या कॉमेडी एक्टचा निषेध केला आहे. ...

‘...तर कमरेचे सोडून देतो, नाहीतर वठणीवरही आणतो’; एकनाथ शिंदे यांचे विधानसभेत वक्तव्य - Marathi News | I will leave the waist, otherwise I will bring it to the waist’ Eknath Shinde's statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘...तर कमरेचे सोडून देतो, नाहीतर वठणीवरही आणतो’; एकनाथ शिंदे यांचे विधानसभेत वक्तव्य

"तुकोबांच्या नावाचा पुरस्कार हा याच संस्कारांचा सन्मान" ...