शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कुंभ मेळा

कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. 

Read more

महाराष्ट्र : गंगेत स्नान करुन पाप धुतलं जात नाही; ठाकरेंच्या विधानावर आशिष शेलार म्हणाले, औरंगजेबाचा जप ज्यांच्या...

संपादकीय : एकतेचा महाकुंभ ही नव्या युगाची पहाट! इथे ना कोणी शासक होता ना...; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिलेला विशेष लेख...

राष्ट्रीय : महाकुंभमेळ्यात झाले तब्बल ३ वर्ल्ड रेकॉर्ड; तुम्ही विचारही केला नसेल...

राष्ट्रीय : महाकुंभ हा एकतेचा महायज्ञ : नरेंद्र मोदी; यशस्वी आयोजनाबद्दल पंतप्रधानांकडून प्रशंसा

राष्ट्रीय : मी जनतेची माफी मागतो...; कुंभमेळ्याच्या सांगतेनंतर, असं का म्हणाले पंतप्रधान मोदी?

व्यापार : Oyo च्या रितेश अग्रवालना 'कुंभमेळ्या'तून मिळालेली बिझनेसची आयडिया, सांगितला किस्सा

राष्ट्रीय : आधीच झाली होती कुंभमेळ्याची सांगता, नंतर जो चालला तो सरकारी...; शंकराचार्यांचा मोठा दावा!

नंदूरबार : कुणी म्हणतंय ती माझी भाची, कुणी म्हणतंय मी तिची मावशी; तोरणमाळच्या यात्रेतही हवा 'मोनालिसा'ची!

राष्ट्रीय : .…तर मी चिठ्ठीत नावं लिहून जीवन संपवणार’’, महाकुंभमध्ये व्हायरल झालेल्या हर्षा रिछारियाने दिला इशारा

राष्ट्रीय : महाकुंभाची सांगता; 45 दिवसांत 66 कोटी भाविकांचे त्रिवेणी संगमात पवित्र स्नान...