शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कुंभ मेळा

कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. 

Read more

राष्ट्रीय : ... मग २०२२ मध्ये येणाऱ्या कुंभमेळ्याला २०२१ मध्ये सरकारनं परवानगी का दिली?; आव्हाडांनी उपस्थित केला प्रश्न

फॅक्ट चेक : अजित डोवालांकडून कुंभमेळ्याच्या आयोजनाचं कौतुक?; जाणून घ्या 'त्या' पत्रामागचं सत्य

राष्ट्रीय : Coronavirus: उत्तर प्रदेशात महाराष्ट्राच्या दहापट कोरोना रुग्ण; कुंभमेळ्यामुळे 17 दिवसांत रुग्ण 551 टक्के

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : बापरे! कुंभमेळ्यात कोरोना पॉझिटिव्ह झालेल्या 19 भाविकांनी रुग्णालयातून काढला पळ, घटनेने खळबळ

राष्ट्रीय : कुंभमेळा असो वा रमजान, कोरोना नियमांचे पालन अशक्य: अमित शाह

राष्ट्रीय : केजरीवाल म्हणाले, दिल्लीतील पॉझिटिव्हिटी रेट ३० टक्के, ऑक्सिजनची कमतरता; १०० पेक्षा कमी ICU बेड्स

राष्ट्रीय : CoronaVirus: पंतप्रधानांचे आवाहन आणि कुंभमेळा समाप्त

राष्ट्रीय : Kumbh Mela 2021: कुंभमेळ्यात कोरोनाचा उद्रेक; निरंजनी आखाड्याच्या २२ संतांना लागण, २४ तासांत ५९२ नवे रुग्ण

महाराष्ट्र : कुंभमेळ्याहून मुंबईत परतणाऱ्यांना क्वारंटाइन करणार: किशोरी पेडणेकर

राष्ट्रीय : पंतप्रधान मोदींचे कुंभमेळा संपवण्याचे आवाहन; कंगना म्हणते - रमजानवरही घालावेत निर्बंध