शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कुंभ मेळा

कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. 

Read more

राष्ट्रीय : महाकुंभमेळ्यातील आगीत २५ टेंट जळून खाक; वर रेल्वेचे पूल, खाली तीन सिलिंडरचा स्फोट

राष्ट्रीय : PM मोदींचा पुतण्या कुंभमेळ्यात तल्लीन; मित्रांसोबत गायली कबीरांची भजने, व्हिडिओ व्हायरल...

राष्ट्रीय : Breaking: महाकुंभमेळ्यामध्ये भीषण आग, सेक्टर १९ मधील अनेक टेंट जळाले

राष्ट्रीय : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक आठवडा आधीच केली 'मन की बात'! जाणून घ्या त्यामागचं कारण अन् ४ प्रमुख मुद्दे

राष्ट्रीय : आयआयटी बाबा अभय सिंह : शेवटच्या पानांवर असतात स्वप्ने अन् सुप्त इच्छा

राष्ट्रीय : सहा कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने, कोण आहेत हे महाकुंभ मेळ्यातील गोल्डन बाबा?

महाराष्ट्र : नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याबाबत मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला महत्त्वपूर्ण आदेश

फिल्मी : Maha Kumbh 2025: महाकुंभमेळ्यात गेलेल्या सौरभने सांगितला विलक्षण अनुभव, म्हणतो- मी सेलिब्रिटी आहे म्हणून...

राष्ट्रीय : ओवेसीचं म्हणणं खरं आहे..., अर्धे हिंदू तर एका झटक्यात नष्ट होतील; शिवरायांकडून प्रेरणा घेणं आवश्यक - राजा भैया

भक्ती : Maha Kumbh 2025: नागा साधू होणे सोपे नाही; द्यावी लागते खडतर परीक्षा, करावे लागते जिवंतपणी पिंडदान!