शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कुंभ मेळा

कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. 

Read more

राष्ट्रीय : महाकुंभमध्ये साध्वी बनण्याची एअर होस्टेसची इच्छा, पण संत म्हणाले...; हर्षा रिछारियावरही केलं विधान

राष्ट्रीय : Mahakumbh: संतापजनक! महाकुंभमध्ये भाविकांसाठी केल्या जाणाऱ्या भंडाऱ्यात इन्स्पेक्टरने फेकली राख - Video

राष्ट्रीय : कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीचे दोषी कोण?, समितीमार्फत चाैकशी

राष्ट्रीय : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 'ही' 16 विधेयके मांडली जाणार, महाकुंभाचा मुद्दाही पेटणार

उत्तर प्रदेश : “संतांची फसवणूक झाली, सत्तेत राहायचा अधिकार नाही, योगींनी राजीनामा द्यावा”: शंकराचार्य

राष्ट्रीय : उपराष्ट्रपती १ फेब्रुवारी, मोदी ५ तर राष्ट्रपती मुर्मू १० फेब्रुवारीला महाकुंभला जाणार; VVIP च्या ये-जावर संताप

राष्ट्रीय : महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरीनंतर काही तासांनी दुसरी चेंगराचेंगरी; जेसीबीने हटवला कपड्यांचा ढिगारा

राष्ट्रीय : Mahakumbh Fire: महाकुंभमध्ये पुन्हा अग्नितांडव, आता जुना आखाड्याला लागली आग, १५ टेंट जळाले

गोवा : कुंभमेळ्याला जाण्याची गोमंतकीयांना संधी; आमदार साळकर यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

राष्ट्रीय : Mahakumbh 2025: बेळगावच्या चार भाविकांचा चेंगराचेंगरीमध्ये मृत्यू, कर्नाटक सरकारकडून मृतदेह आणण्यासाठी प्रयत्न सुरू