आपले राजीनामे लगेच मंजूर करण्याचा विधानसभा अध्यक्षांना आदेश द्यावा यासाठी कर्नाटकमधील काँग्रेस-जद (एस) आघाडीतील १५ बंडखोर आमदारांनी केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय बुधवारी सकाळी निकाल देणार आहे. ...
मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी जाहीर केल्यानंतर कर्नाटकी राजकीय नाट्याच्या हालचाली विश्वासदर्शक ठराव केव्हा येणार यावरच शनिवारी केंद्रित झाल्या. ...