लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुमार मंगलम बिर्ला

कुमार मंगलम बिर्ला, मराठी बातम्या

Kumar mangalam birla, Latest Marathi News

LMOTY 2023: व्हिजनरी इंडस्ट्रियलिस्ट! दिग्गज उद्योजक कुमार बिर्ला 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर'चे मानकरी  - Marathi News | LMOTY 2023 Visionary Industrialists Veteran entrepreneur Kumar Birla was awarded Lokmat Maharashtrian of the Year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :LMOTY 2023: व्हिजनरी इंडस्ट्रियलिस्ट! दिग्गज उद्योजक कुमार बिर्ला 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर'चे मानकरी 

Lokmat Maharashtrian of the Year Awards 2023: महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपल्या कार्यानं मोलाचा हातभार लावणाऱ्या सोन्यासारख्या माणसांचा सन्मान करणारा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्कार सोहळा मुंबईत वरळी येथील एनएससीआय डोम येथे पार पडला. ...

LMOTY 2023: मोठी जबाबदारी पेलली, कंपनीचा वटवृक्ष केला; लोकमत पुरस्कार सोहळ्यात कुमार मंगलम बिर्लांसह 'बिझनेस पे चर्चा' - Marathi News | indian business tycoon kumar mangalam birla aditya birla group interview lokmat maharashtrian of the year award 2023 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जबाबदारी पेलली, कंपनीचा वटवृक्ष केला; लोकमत पुरस्कार सोहळ्यात कुमार बिर्लांसह 'बिझनेस पे चर्चा'

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध क्षेत्रांमधील दिग्गजांच्या उपस्थितीत होणार मुलाखत. ...

कुमार मंगलम बिर्लांनी मुंबईत आणखी एक बंगला खरेदी केला; त्या किंमतीत 230 च्या वर फ्लॅट येतील - Marathi News | Kumar Mangalam Birla group purchased another bungalow property in Mumbai for 220 crores; At that price, flats will come more than 200 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कुमार मंगलम बिर्लांनी मुंबईत आणखी एक बंगला खरेदी केला; त्या किंमतीत 230 च्या वर फ्लॅट येतील

बीजेएच प्रॉपर्टीने मुंबईच्या प़ॉश भागात एक जुना बंगला खरेदी केला आहे. एमएल डहाणूकर मार्गावर हा ग्राऊंड प्लस टू वाला बंगला आहे. ...

Padma Award: राकेश झुनझुवाला यांना मरणोत्तर पद्मश्री, महाराष्ट्रातील १२ जणांना पद्म पुरस्कार - Marathi News | Padma Award: Padma award to 10 people from Maharashtra, Rakesh Jhunjhuwala honored posthumously for padma shri award | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राकेश झुनझुवाला यांना मरणोत्तर पद्मश्री, महाराष्ट्रातील १२ जणांना पद्म पुरस्कार

महाराष्ट्रातील १२ व्यक्तींना यंदा पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. ...

Vodafone-Idea मध्ये Kumar Birla १ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करण्याची शक्यता - Marathi News | Kumar Mangalam Birla likely to infuse own capital into Vodafone Idea Report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Vodafone-Idea मध्ये Kumar Birla १ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करण्याची शक्यता

Vodafone Idea Kumar Mangalam Birla Investment : कंपनीचे प्रमोटर कुमार मंगलम बिर्ला हे गुंतवणूकदारांचा कंपनीवरील विश्वास वाढवण्यासाठी गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. ...

अर्थव्यवस्थेची कोविडपूर्व स्थितीकडे वाटचाल, कुमारमंगलम बिर्ला यांचे प्रतिपादन  - Marathi News | Kumar Mangalam Birla's statement that the economy is moving towards its pre-crisis state | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थव्यवस्थेची कोविडपूर्व स्थितीकडे वाटचाल, कुमारमंगलम बिर्ला यांचे प्रतिपादन 

Kumar Mangalam Birla : आदित्य बिर्ला समूहातील कंपनी अल्ट्राटेक सिमेंटच्या सर्वसाधारण सभेस आभासी पद्धतीने संबोधित करताना बिर्ला यांनी सांगितले की, लसीकरणाला आता वेग आला आहे. त्यामुळे भारताची तिसऱ्या लाटेचा प्रतिकार करण्याची क्षमता  वाढेल. ...

कुमार मंगलम बिर्ला यांचा राजीनामा; व्होडाफोन-आयडिया संकटात?  - Marathi News | kumar mangalam birla steps down as non executive chairman of vodafone idea | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कुमार मंगलम बिर्ला यांचा राजीनामा; व्होडाफोन-आयडिया संकटात? 

kumar mangalam birla : व्होडाफोन-आयडियाच्या संचालक मंडळाने कुमार मंगलम बिर्ला यांचा राजीनामा मंजूर केल्याचे कंपनीने बुधवारी शेअर बाजाराला कळवले आहे. ...

टेलिकॉम सेक्टरवर संकट; स्पर्धेत केवळ Reliance Jio, Airtel च राहणार का? - Marathi News | Crisis on telecom sector in india Will only Reliance Jio and Airtel be in the competitors vodafone idea kumar birla letter | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टेलिकॉम सेक्टरवर संकट; स्पर्धेत केवळ Reliance Jio, Airtel च राहणार का?

गेल्या काही वर्षांपासून दूरसंचार क्षेत्रावर मोठं आर्थिक संकट आल्याचं दिसून येत आहे. कुमार बिर्ला यांनी कंपनीतील आपला २७ टक्के हिस्सा विकण्याची दाखवलेली तयारी त्याचंच तर द्योतक नाही ना? ...