Vodafone Idea Stock Price: सोमवारी, ९ फेब्रुवारी रोजी व्होडाफोन आयडियाच्या शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात मोठ्या वाढीसह झाली. पाहा काय आहे यामागचं कारण? ...
Indian Billionaires in 2025: भारतीय अब्जाधीशांसाठी २०२५ हे वर्ष चढ-उतारांचे राहिलं आहे. काही दिग्गजांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली, तर काहींना नुकसानीचा सामना करावा लागला. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी यावर्षी सर्वाधिक कमाई केली. ...
UltraTech Cement : देशातील सर्वात मोठी सिमेंट कंपनी अल्ट्राटेक सिमेंटने गेल्या वर्षी दक्षिण भारतीय कंपनी इंडिया सिमेंट्स खरेदी केली. आता ती ७४० कोटी रुपयांचे शेअर्स विकत आहे. ...
Kumar Birla Ananya Birla : आदित्य बिर्ला समूहाचं चेअरमन कुमार मंगलम बिर्ला यांची मोठी मुलगी अनन्या बिर्ला हिनं संगीतातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. ...
Vodafone Idea FPO: देशातील तिसऱ्या क्रमांकाची दूरसंचार कंपनी व्होडाफोन आयडियाचे एफपीओ शेअर आज शेअर बाजारात लिस्ट झाले. वाचा यानंतर काय म्हणाले कुमार मंगलम बिर्ला. ...