लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कुलदीप यादव

कुलदीप यादव

Kuldeep yadav, Latest Marathi News

कुलदीपकडून आशा ठेवणे योग्यच- झहीर खान - Marathi News | Kuldeep is good to hope: Zaheer Khan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कुलदीपकडून आशा ठेवणे योग्यच- झहीर खान

कसोटी सामन्यातही लय कायम राखणे गरजेचे ...

‘कसोटीत कुलदीपला संधी मिळावी’ - Marathi News | 'Kuldeep get chance in Test cricket' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘कसोटीत कुलदीपला संधी मिळावी’

कुलदीप यादव याच्या गोलंदाजीवर इंग्लंडच्या फलंदाजांनी भलेही तोडगा काढला असेल. मात्र त्याला पाच दिवसीय कसोटी क्रिकेट सामन्यात संधी मिळावी, असे मत इंग्लंडचे माजी फिरकीपटू फिल टफनेल यांनी व्यक्त केले आहे. ...

India vs England : कुलदीप यादव पहिल्यांदाच ' टॉप-10 'मध्ये दाखल - Marathi News | India vs England: Kuldeep Yadav first time in 'Top-10' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England : कुलदीप यादव पहिल्यांदाच ' टॉप-10 'मध्ये दाखल

कुलदीपने या मालिकेत एकूण 9 फलंदाजांना बाद केले होते. या कामगिरीच्या कुलदीपने क्रमवारीत आठ स्थानांची झेप घेतली आहे. त्यामुळे कुलदीप आता क्रमवारीत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. ...

India VS England One Day : कुलदीप यादवला विराटकडून गिफ्ट ? - Marathi News | India VS England One Day: Kuldeep Yadav's gift from Virat Kohli? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India VS England One Day : कुलदीप यादवला विराटकडून गिफ्ट ?

इंग्लंडविरूद्घच्या पहिल्या वन डेतील विजयाचा शिल्पकार कुलदीप यादव याच्यावर भारताचा कर्णधार विराट कोहली भलताच खुश झाला आहे. ...

India VS England: कुलदीपचा विश्वविक्रम; इंग्लंडमध्ये 'असा' पराक्रम करणारा एकमेव चायनामन - Marathi News | India vs England kuldeep yadav becomes first left arm spinner to take five wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India VS England: कुलदीपचा विश्वविक्रम; इंग्लंडमध्ये 'असा' पराक्रम करणारा एकमेव चायनामन

कुलदीपच्या भेदक फिरकीपुढे पुन्हा एकदा इंग्लंडच्या फलंदाजीची दाणदाण उडाली. ...

फिरकीपटूंवर बळी घेण्याचे दडपण राहील - Marathi News |  There will be a lot of pressure on the spinners to take wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फिरकीपटूंवर बळी घेण्याचे दडपण राहील

इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिकेची निर्णायक लढत सहज जिंकल्यानंतर टीम इंडिया आणखी एका परीक्षेसाठी सज्ज आहे. भारतीय संघाने आठवी टी-२० मालिका जिंकली आहे. त्यामुळे संघाच्या आत्मविश्वासाची कल्पना येते. ...

'अरे, मी काय वेडा आहे का?'; 'कॅप्टन कूल' धोनीची 'सटकते' तेव्हा... - Marathi News | kuldeep yadav ms dhoni scold in match wicket keeping india vs england | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'अरे, मी काय वेडा आहे का?'; 'कॅप्टन कूल' धोनीची 'सटकते' तेव्हा...

दोन षटकानंतर धोनी माझ्याकडे आला आणि मला म्हणाला... ...

कपिल यांच्या मार्गदर्शनामुळे कुलदीपला यश - Marathi News | Kuldeep succeeded by Kapil's guidance | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कपिल यांच्या मार्गदर्शनामुळे कुलदीपला यश

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यामध्ये भारताच्या कुलदीप यादवने पाच बळी मिळवत नेत्रदीपक कामगिरी केली होती. त्याच्या या यशामागे आता कपिल यांचे मोलाचे मार्गदर्शन असल्याचेही समोर येत आहे. ...