लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुलभूषण जाधव

कुलभूषण जाधव

Kulbhushan jadhav, Latest Marathi News

सध्या भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव पाकिस्तानच्या जेलमध्ये बंद आहेत. पाकिस्तानचा दावा आहे की, कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांनी 3 मार्च 2016 रोजी गुप्तहेर आणि दहशतवादी कारवाया या आरोपाखाली अटक केली आहे. कुलभूषण जाधव यांना बलुचिस्तान येथून अटक करण्यात आलं होतं. त्यानंतर पाकिस्तान कोर्टाने जाधव यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली होती. मात्र पाकिस्तानने केलेल्या दाव्याचा भारताने कडाडून विरोध केला आहे.
Read More
Kulbhushan Jadhav case: आयसीजेत आज निकाल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या... - Marathi News | ICJ Verdict on Kulbhushan:International Court of Justice to decide Kulbhushan Jadhav's fate today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kulbhushan Jadhav case: आयसीजेत आज निकाल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...

पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने गुप्तहेर आणि दहशतवादीच्या आरोपाखाली कुलभूषण जाधव यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. ...

Kulbhushan Jadhav Case: कुलभूषण जाधव यांची सुटका होणार? आंतरराष्ट्रीय कोर्ट आज देणार निर्णय  - Marathi News | International Court to pronounce verdict in Kulbhushan Jadhav case today | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Kulbhushan Jadhav Case: कुलभूषण जाधव यांची सुटका होणार? आंतरराष्ट्रीय कोर्ट आज देणार निर्णय 

कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या सुरक्षा रक्षकांनी 3 मार्च 2016 रोजी गुप्तहेर आणि दहशतवादी कारवाया या आरोपाखाली अटक केली होती. ...

कुलभूषण जाधव खटल्याचा निकाल १७ जुलैला - Marathi News |  The result of Kulbhushan Jadhav case on July 17 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुलभूषण जाधव खटल्याचा निकाल १७ जुलैला

तरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश अब्दुलक्वी अहमद युसूफ या खटल्याचा निकाल देणार आहेत. ...

कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय कोर्टाचा निकाल या महिन्यात येण्याची शक्यता  - Marathi News | The possibility of kulbhushan-jadhav-case-verdict-can-be-announced-in-a-month | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय कोर्टाचा निकाल या महिन्यात येण्याची शक्यता 

फेब्रुवारी महिन्यात सुनावणी पार पडली ...

पाकिस्तानला धक्का, कुलभूषण जाधव खटल्याला स्थगिती देण्याची मागणी आंतरराष्ट्रीय कोर्टाने फेटाळली - Marathi News | Pak court dismisses plea to defame Kulbhushan Jadhav | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाकिस्तानला धक्का, कुलभूषण जाधव खटल्याला स्थगिती देण्याची मागणी आंतरराष्ट्रीय कोर्टाने फेटाळली

उद्या बुधवारी पुन्हा दोन्ही देशांना त्यांची बाजू मांडण्याची दुसरी संधी देण्यात आली आहे.  ...

Pulwama Attack : पाकिस्तानी महाधिवक्त्याला केला दुरूनच 'रामराम' - Marathi News | indian diplomat refuse to handshake with pakistan official in international court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pulwama Attack : पाकिस्तानी महाधिवक्त्याला केला दुरूनच 'रामराम'

भारतीय हेर असल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानात फाशीची शिक्षा झालेले कुलभूषण जाधव यांच्यावरील शिक्षेविरोधात काल आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी झाली. ...

कुलभूषण जाधव यांचा जीव घेण्यासाठी पाकिस्तान इरेला पेटलाय, हरिश साळवेंचा घणाघात - Marathi News | International Court of Justice (ICJ) starts public hearing Kulbhushan Jadhav case | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कुलभूषण जाधव यांचा जीव घेण्यासाठी पाकिस्तान इरेला पेटलाय, हरिश साळवेंचा घणाघात

कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयीन लवादासमोर आजपासून सुनावणी सुरू झाली आहे. ...

कुलभूषण जाधवप्रकरणी आजपासून जाहीर सुनावणी - Marathi News | Public hearing from Kulbhushan Jadhav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुलभूषण जाधवप्रकरणी आजपासून जाहीर सुनावणी

एप्रिल २०१७ मध्ये जाधव यांना फाशीची शिक्षा झाल्यावर भारताने त्याविरुद्ध या न्यायालयात दाद मागितली. १० न्यायाधीशांच्या खंडपीठाने अंतिम निर्णय होईपर्यंत जाधव यांच्या फाशीची अंमलबजावणी न करण्याचा अंतरिम आदेश दिला आहे. ...