सध्या भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव पाकिस्तानच्या जेलमध्ये बंद आहेत. पाकिस्तानचा दावा आहे की, कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांनी 3 मार्च 2016 रोजी गुप्तहेर आणि दहशतवादी कारवाया या आरोपाखाली अटक केली आहे. कुलभूषण जाधव यांना बलुचिस्तान येथून अटक करण्यात आलं होतं. त्यानंतर पाकिस्तान कोर्टाने जाधव यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली होती. मात्र पाकिस्तानने केलेल्या दाव्याचा भारताने कडाडून विरोध केला आहे. Read More
पाकिस्तानने फाशीची शिक्षा सुनावलेले कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबियांना इस्लामाबादेत नुकत्याच मिळालेल्या अमानवी वागणुकीचा भारतीय अमेरिकन्स, अफगाण आणि पाकमधील बलोच वंशाच्या गटाने पाकिस्तानच्या येथील दुतावासाबाहेर निदर्शने करून निषेध केला. ...
अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे असलेल्या पाकिस्तानी दूतावासासमोर इंडो-अमेरिकन आणि बलुच प्रांतातील लोकांनी एकत्र येऊन चप्पल चोर पाकिस्तान अशा घोषणा आणि फलक घेऊन पाकड्यांनी दिलेल्या वागणुकीचा निषेध केला. ...
पाकिस्ताननं पुन्हा एकदा खोटारडेपणा करण्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नौदलातील निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांचा आणखी एक व्हिडीओ पाकिस्तानकडून जारी करण्यात आला आहे. ...
हेरगिरी आणि विध्वंसक कारवाया केल्याच्या आरोपावरून फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना जाळ्यात अडकवण्यासाठी आणि भारताची बदनामी करण्याचा पुरेपूर प्रयत्न पाकिस्तान करत आहे. ...