"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज Lionel Messi : Video - मेस्सी आला, ५ मिनिटांत गेला, फॅन्सचा पारा चढला; खुर्च्या फेकल्या, स्टेडियममध्ये तोडफोड Video - मेस्सी आला, ५ मिनिटांत गेला, फॅन्सचा पारा चढला; खुर्च्या फेकल्या, स्टेडियममध्ये तोडफोड वेगळ्या विदर्भावरून महाविकास आघाडीत जुंपली; संजय राऊतांचा वार, विजय वडेट्टीवारांचा पलटवार "मला फक्त माझ्या मुलाची परीक्षा..."; रात्रभर ८०० किमी कार चालवणाऱ्या वडिलांची हृदयस्पर्शी गोष्ट छत्रपती संभाजीनगर - उद्धव ठाकरेंचे दहा आमदार फक्त मुसलमानाने मतदान केले म्हणून निवडून आले, भाजप नेते किरीट सोमय्या यांची टीका केरळमध्ये ३ महापालिकांच्या मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर; तिरुवनंतपुरमला NDA आणि LDF मध्ये चुरस चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
कुबरा सैत, फोटो FOLLOW Kubbra sait, Latest Marathi News अभिनेत्री, मॉडेल अशी ओळख असलेल्या कुबरा सैतने अनेक चित्रपटांत काम केले आहे. सुल्तान, रेडी आणि सिटी आॅफ लाईफ या चित्रपटात ती दिसली. नेटफ्लिक्स ओरिजनलची प्रचंड गाजलेली वेब सीरिज ‘सेक्रेड गेम्स’मध्ये तिने तृतीयपंथियाची भूमिका साकारली. तिच्या या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले. Read More
ओटीटीवर काम करून लोकप्रियता मिळवलेल्या या अभिनेत्रीने अलीकडेच वन नाईट स्टँडबद्दल सांगितले आणि म्हणाली की, त्यानंतर ती प्रेग्नेंट झाली होती. ...
अभिनेत्री म्हणाली, "मला तो सीन केल्यानंतर अजिबात पश्चात्ताप वाटत नाही.." ...
'सेक्रेड गेम्स' सीरिजमधून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री, पुस्तक लिहून आयुष्यातली अनेक गुपितं उलगडली ...
एका वेबसीरिजमध्ये तृतीयपंथियाची भूमिका साकारुन ती घराघरात पोहचली आहे. ...
कुब्राने Open Book: Not quite a Memoir या पुस्तकात तिने पुस्तकात अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. शारीरिक शोषणापासून ते बॉडी शेमिंग आणि गर्भपातापर्यंत कुब्राने आपल्या पुस्तकात लिहिले आहे. ...
‘सेक्रेड गेम्स’ची कुक्कू ख-या आयुष्यातही आहे तितकीच बिनधास्त, बोल्ड ...