Kubbra sait, Latest Marathi News अभिनेत्री, मॉडेल अशी ओळख असलेल्या कुबरा सैतने अनेक चित्रपटांत काम केले आहे. सुल्तान, रेडी आणि सिटी आॅफ लाईफ या चित्रपटात ती दिसली. नेटफ्लिक्स ओरिजनलची प्रचंड गाजलेली वेब सीरिज ‘सेक्रेड गेम्स’मध्ये तिने तृतीयपंथियाची भूमिका साकारली. तिच्या या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले. Read More
भयंकर ब्लिडींग अन् चिडचिड...; ३० व्या वर्षी गरोदर राहिली 'ही' अभिनेत्री, 'त्या' निर्णयाबद्दल पहिल्यांदाच सांगितलं ...
"मी ३० वर्षांची असताना गरोदर राहिले, अन्...", बॉलिवूड अभिनेत्रीचा खुलासा, काय म्हणाली? ...
Son Of Sardar 2 Movie Review: 'सन ऑफ सरदार २' या चित्रपटात 'सरदारी' विनोदाला कन्फ्युजनचा तडका देत गडबड, गोंधळ निर्माण करणारे कथानक सादर केले आहे. ...
ओटीटीवर काम करून लोकप्रियता मिळवलेल्या या अभिनेत्रीने अलीकडेच वन नाईट स्टँडबद्दल सांगितले आणि म्हणाली की, त्यानंतर ती प्रेग्नेंट झाली होती. ...
अभिनेत्री म्हणाली, "मला तो सीन केल्यानंतर अजिबात पश्चात्ताप वाटत नाही.." ...
माझ्या नाकामुळे मी या भूमिकेसाठी परफेक्ट होते पण... ...
'सेक्रेड गेम्स' सीरिजमधून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री, पुस्तक लिहून आयुष्यातली अनेक गुपितं उलगडली ...
एका वेबसीरिजमध्ये तृतीयपंथियाची भूमिका साकारुन ती घराघरात पोहचली आहे. ...