Nagpur News काॅग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात पूर्व नागपुरात भाजपतर्फे आंदोलन करण्यात आले. १३ जानेवारी रोजीच कोरोनाची लागण झालेले पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे हे विलगीकरण सोडून चक्क आंदोलनात उतरल्याचे दिसून आले. ...
Krishna Khopade, hospital स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या पुनापूर भागात अत्याधुनिक रुग्णालय बनविण्यात येणार आहे. यासाठी साडेपाच एकरची जागा राखीव ठेवण्यात आली आहे. येथील रुग्णालयाकरता अपोलो-लीलावती रुग्णालयाच्या प्रमुखांनी तयारी दाखविली असल्याची ...
आमदार कृष्णा खोपडे यांनी विरोधी पक्षाचे नेते व पदाधिकाऱ्यांचे फोन टॅप करण्यात येत असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी लकडगंज पोलीस ठाण्यात प्रकरणाची तक्रार करून चौकशी करण्याची मागणी केली आहे. ...
सतरंजीपुरा परिसरात पुन्हा कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण मिळाल्याने या भागात दहशतीचे वातावरण तयार झाले असून, आज नागपूर शहरात असलेल्या एकूण रुग्णांपैकी निम्म्यापेक्षाही अधिक रुग्ण सतरंजीपुरा संपर्कातील आहेत. ...
सेव्ह मेरिट सेव्ह नेशनद्वारे गुरुवारी आमदार कृष्णा खोपडे यांच्या घराबाहेर घंटानाद आंदोलन करून राज्य सरकारने लागू केलेल्या अतिरिक्त आरक्षणाला विरोध दर्शविण्यात आला. ...