लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कृपाल तुमाने

कृपाल तुमाने, मराठी बातम्या

Krupal tumane, Latest Marathi News

लोकसभेचे पडघम : रामटेकच्या गडावर महायुती-महाविकास आघाडीत तुल्यबळ लढतीची चिन्हे - Marathi News | Battle of Lok Sabha : Signs of a tough fight between Mahayuti-Maha Vikas aghadi for the stronghold of Ramtek | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोकसभेचे पडघम : रामटेकच्या गडावर महायुती-महाविकास आघाडीत तुल्यबळ लढतीची चिन्हे

जागेसाठी काँग्रेस व ठाकरे गटात रस्सीखेच; भाजप पुन्हा खंबीरपणे तुमानेंच्या पाठीशी ...

सर्वोच्च निकालानंतर ठाकरे-शिंदे गटातील संघर्ष तीव्र - Marathi News | The conflict between Thackeray-Shinde group intensified after the supreme result | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सर्वोच्च निकालानंतर ठाकरे-शिंदे गटातील संघर्ष तीव्र

Nagpur News राज्यातील सत्तासंघर्षावर गुरुवारी सर्वोच्च निकालाने दिलेल्या निकालानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटांतील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. ...

Eknath Shinde vs Uddhav Thackeray: ठाकरेंसोबतचे दहा आमदार, दोन खासदार शिवसेनेच्या वाटेवर; शिंदे गटाचा मोठा दावा - Marathi News | Eknath Shinde vs Uddhav Thackeray: two MPs, Ten MLAs with Thackeray group, Shinde on Shiv Sena's path; Claimed by shinde faction Kripal Tumane on Maharashtra Politics crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरेंसोबतचे दहा आमदार, दोन खासदार शिवसेनेच्या वाटेवर; शिंदे गटाचा मोठा दावा

शिवसेनेच्या नावावरील कार्यालय आम्हाला मिळायला हवे. काल आम्हाला निवडणूक आयोगाने अधिकृतपणे शिवसेना दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पक्षाचे प्रमुख आहेत.... ...

रामटेक लोकसभेसाठी ‘हिंदू-दलित’ की ‘बौद्ध-दलित’ यावर भाजपमध्ये मंथन - Marathi News | Brainstorming in BJP on 'Hindu-Dalit' or 'Buddhist-Dalit' for Ramtek Lok Sabha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रामटेक लोकसभेसाठी ‘हिंदू-दलित’ की ‘बौद्ध-दलित’ यावर भाजपमध्ये मंथन

अरविंद गजभिये, सुधीर पारवे यांची नावे चर्चेत : शिंदे गटाकडून खा. कृपाल तुमाने यांचा दावा ...

हिवाळी अधिवेशनापूर्वी उद्धव ठाकरेंना बसणार मोठा धक्का?; शिंदे गटाच्या खासदाराचा दावा - Marathi News | Uddhav Thackeray group leader Eknath Shinde will join the group, claims MP Krupal Tumane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिवाळी अधिवेशनापूर्वी ठाकरेंना बसणार मोठा धक्का?; शिंदे गटाच्या खासदाराचा दावा

ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसोबतच काँग्रेसचे ४ माजी आमदारही बाळासाहेबांच्या शिवसेनेत येतील असं खासदार कृपाल तुमाने यांनी म्हटलं आहे. ...

Dasara Melava: “बीकेसीत ५ आमदार, २ खासदार शिंदे गटात”; दसरा मेळाव्यात सीमोल्लंघन! उद्धव ठाकरेंना धक्का? - Marathi News | mp krupal tumane claims five mla and two mp of uddhav thackeray shiv sena will join eknath shinde group in bkc dasara melava | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बीकेसीत ५ आमदार, २ खासदार शिंदे गटात”; दसरा मेळाव्यात सीमोल्लंघन! उद्धव ठाकरेंना धक्का?

Dasara Melava: जे आमदार, खासदार प्रवेश करणार आहेत त्यांची नावे लवकरच सर्वांना कळतील, असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. ...

शिवसेनेची नाही तर बंडखोरांची कार्यकारिणी म्हणा; सेनेच्या जिल्हाप्रमुखांचे खासदार तुमानेंना उत्तर - Marathi News | not Shiv Sena's but the rebel's executive; Shiv Sena district chief Raju Harane's reply to MP Kripal Tumane | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिवसेनेची नाही तर बंडखोरांची कार्यकारिणी म्हणा; सेनेच्या जिल्हाप्रमुखांचे खासदार तुमानेंना उत्तर

खरा बॉम्ब २०२४ मध्ये फुटणार असून, त्यांची खासदारकी संपुष्टात येणार आहे. त्यांना तिकीटदेखील मिळेल की नाही याचीच शंका असून, त्यांचाच राजकीय अंत झाल्याचे पाहायला मिळेल, असा दावाही हरणे यांनी केला आहे. ...

मुख्यमंत्री शिंदे पक्ष विस्तारासाठी नवरात्रीनंतर विदर्भात; नागपूर व अमरावतीमध्ये घेणार मेळावा - Marathi News | CM Eknath Shinde on Vidarbha tour after Dussehra festival for party expansion; will hold party workers' fair in Nagpur and Amravati | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्री शिंदे पक्ष विस्तारासाठी नवरात्रीनंतर विदर्भात; नागपूर व अमरावतीमध्ये घेणार मेळावा

पूर्व विदर्भातील जिल्हाप्रमुखांसह पदाधिकाऱ्यांची घोषणा ...