कृणाल पांड्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला अन् त्याच्यासोबत टीम इंडियातील ८ खेळाडूंना विलगिकरणात जावे लागले. त्यामुळे ट्वेंटी-२० मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांत भारताला राखीव खेळाडूंसोबत उतरावे लागले. त्यामुळे दुसरा सामना गमावला अन् तिसऱ्या सामन्या ...
India vs Sri Lanka 1st ODI, Live Update, Colombo : २०१९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेनंतर टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये प्रथमच एकत्र खेळणाऱ्या युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांनी श्रीलंकेला धक्के दिले. या सामन्यात मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यां ...
Indian Premier League 2021 : आयपीएलच्या १४व्या पर्वाला ९ एप्रिलपासून सुरूवात होत आहे आणि ३० मे रोजी अंतिम सामना खेळवण्यात येईल. आतापर्यंत झालेल्या १३ पर्वांत फक्त पाचच फलंदाजांना पाच हजारापेक्षा अधिक धावा करता आल्या आहेत आणि त्यात विराट कोहली, सुरेश ...
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा अन् मायदेशातील इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये टीम इंडियाच्या पदार्पणवीरांनी मिळालेल्या संधीचं सोनं केलं. मागील चार महिन्यांत टीम इंडियाला जवळपास १० तगडे खेळाडू मिळाले आहेत आणि ही युवा फौज भल्याभल्या प्रतिस् ...
Krunal Pandya Birthday : भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू क्रिकेटपटू कृणाल पंड्या याने काल एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताना फलंदाजी आणि गोलंदाजीत जबरदस्त कामगिरी करत भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. ...
भारत विरुद्ध इंग्लंड ( India vs England, 1st ODI) यांच्यातला पहिला वन डे सामना हार्दिक व कृणाल ( Hardik & Krunal Pandya) या पांड्या भावंडांसाठी खूप भावनिक ठरला. ज्या वडिलांनी दोन्ही मुलांना क्रिकेटपटू बनवण्यासाठी खस्ता खाल्ले तेच आज हयात नसताना कृणाल ...